PCMC Teacher Recruitment 2024 :
PCMC Teacher Recruitment 2024 : पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिकेमध्ये PCMC शिक्षक भरती साठी जागा निघाल्या आहेत.त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि १२ वी उत्तीर्ण किंवा बी.एस.सी. किंवा बी.एड.झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना सुवर्ण संधी आहे हि ते हि सरकारी नोकरीची .
या भरती मध्ये एकूण दोन पदे आहेत ज्या मध्ये ३२७ जागा रिक्त आहेत .सहाय्यक शिक्षक आणी पदवीधर शिक्षक असे दोन पदे आहेत या भरतीमध्ये .तीन भाषा विषयासाठी शिक्षकांची भरती केली जात आहे पहली भाषा मराठी दुसरी भाषा उर्दू आणी तिसरी भाषा हिंदी आहे .
शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे .ज्यामध्ये पहिल्या पदासाठी म्हणजेच सहाय्यक शिक्षकासाठी hsc म्हणजेच १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच त्या सोबतच पात्र उमेदवाराने D.Ed. केलेले असावे .दुसर्या पदासाठी देखील पात्र उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण असावा लागतो त्याच बरोबर पात्र उमेदवार हा ब.Sc उत्तीर्ण असायला हवा आणी D.Ed उत्तीर्ण असला तरी चालेल .
PCMC Teacher Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलीन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे ,तो अर्ज अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे किंवा प्रत्येक्ष येऊन जमा करायचा आहे .अर्ज सुरु होण्याची तारीख १ एप्रिल आहे १ एप्रिल पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि १६ एप्रिल हि आहे .पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी तत्वावर हि शिक्षक भरती घेतली जात आहे .हि नोकरी केवळ मर्यादित कालावधीसाठी आहे म्हणजेच हि नोकरी ११ महिन्यासाठी आहे ,त्यानंतर उमेदवार कायमस्वरूपी शिक्षक पदावर नोकरी करू शकणार नाही .
PCMC Teacher Recruitment 2024 : या भरती मध्ये ,”सहाय्यक शिक्षक आणी पदवीधर शिक्षक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ३२७ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑफलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात १ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ एप्रिल २०२४ हि आहे . PCMC Teacher Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/wp-admin/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.
PCMC Teacher Recruitment 2024 मध्ये ,”सहाय्यक शिक्षक आणी पदवीधर शिक्षक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ३२७ जागा आहेत . अर्ज सादर करण्याची सुरुवात १ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ एप्रिल २०२४ हि आहे.
एकूण पद संख्या : ०२
पदांचे नाव : सहाय्यक शिक्षक आणी पदवीधर शिक्षक.
पोस्ट १ – सहाय्यक शिक्षक ( रिक्त जागा १८९ )
पोस्ट 2 – पदवीधर शिक्षक ( रिक्त जागा १३८ )
पोस्ट 3 – सहाय्यक शिक्षक ( रिक्त जागा १८९ )
पोस्ट 4 – पदवीधर शिक्षक. ( रिक्त जागा १३८ )
एकूण जागा ३२७ आहेत .
शिक्षण : १२ वी उत्तीर्ण त्यासोबतच बी.एससी किंवा बी.एड ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )
शिक्षणोत्तर १ – १२ वी उत्तीर्ण + बी.एससी
शिक्षणोत्तर २ – १२ वी उत्तीर्ण + बी.एड
शिक्षणोत्तर ३ – १२ वी + बी.एससी
शिक्षणोत्तर ४ – १२ वी उत्तीर्ण + बी.एड
वेतनमान : रु.२१,२५० /- महिना
१ ) सहाय्यक शिक्षक – रु.२१,२५० /- महिना
२ ) पदवीधर शिक्षक – रु.२१,२५० /- महिना
३ ) सहाय्यक शिक्षक – रु.२१,२५० /- महिना
४ ) पदवीधर शिक्षक – रु.२१,२५० /- महिना
अर्ज पद्धत : ऑफलाईन
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची दिनांक : १ एप्रिल २०२४
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : १६ एप्रिल २०२४ .
अर्ज सादर करण्याचा पत्ता : जुने ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा – पिंपरीगाव
PCMC Teacher Recruitment 2024 या करिता अर्ज कसा करावा :
1. फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील .
2. अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .
3. अर्ज १ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले आहेत .
4. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १६ एप्रिल २०२४ आहे .
5. शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
6. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .
7. अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.
PCMC Teacher Recruitment 2024 : सहाय्यक शिक्षक आणी पदवीधर शिक्षक”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/wp-admin/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .
या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि तेवढीही भिन्न नाही ,फक्त काय आहे तर पहिल्या पदासाठी पत्र उमेदवार हा १२ वी उत्तीर्ण आणी डी.एड उत्तीर्ण असला पाहिजे आणी बाकी दुसर्या पदामध्ये या पहिल्या पदाच्या नियम प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे ,परंतु यात अजून एक बाब आहे टी म्हणजे दुसर्या पदासाठी उमेदवार हा जर बी.एस सी उत्तीर्ण असेल तर मराठी हिंदी उर्दू या भाषा विषयासाठी असणार आहेत .
अधिकृत संकेतस्थळ : https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
अर्ज फॉर्म येथून डाउनलोड करा : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/PCMC_Teacher_Bharti_2024_for_327_Posts.pdf
अधिक लेख वाचा :
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४
PCMC Teacher Recruitment 2024 : PCMC Teacher Recruitment 2024 the apllications for posts of , assistant teacher and graduate teacher are invited PCMC Teacher Recruitment 2024.there are various positions are avaible .The application is in offline form .Applications started from 01 april 2024 and the last date to apply is 16 april 2024.Eligible as well as interested candidates can visit the official website of PCMC Teacher Recruitment 2024 .fill the form as well as submit their application form .
PCMC Teacher Recruitment 2024 : The Bharti process will be planned at PCMC Teacher Recruitment department . Total 02 vacancies are available .Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with assistant teacher and graduate teacher recruitment has been released.Apply in offline mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this PCMC Teacher Recruitment.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly by offline .No other way of application will be accepted . Check the PCMC Teacher Recruitment posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about PCMC Teacher Recruitment.
PCMC Teacher Recruitment : Candidates can check their eligibility criteria regarding the recruitment process for the “assistant teacher and graduate teacher ” given in the sections below about educational qualification, age limit, notification regarding the job, etc. Eligible candidates can apply for PCMC Teacher Recruitment which starts from and before the last date given below.
Total Posts : 02
Post Name : assistant teacher and graduate teacher
Post 1 – assistant teacher – ( 189 Position )
Post 2 – graduate teacher – ( 138 Position )
Post 3 – assistant teacher – ( 189 Position )
Post 4 – graduate teacher – ( 138 Position )
Education : 12th with B.Sc and 12th with B.Ed
Post Education 1 – 12th with B.Sc
Post Education 2 – 12th with B.Ed
Post Education 3 – 12th with B.Sc
Post Education 4 – 12th with B.Ed
Pay Scale : Rs 21,250/- Per Month
Point 1 – assistant teacher – Rs 21,250/- Per Month
Point 2 – graduate teacher – Rs 21,250/- Per Month
Point 3 – assistant teacher – Rs 21,250/- Per Month
Point 4 – graduate teacher – Rs 21,250/- Per Month
Application Mode : Offline
Job Location : Pimpri Chinchwad
Send Your Offline Form Here :
Address : Old d Ward office ,karmaweer bhaurao patil municipality,primary school pimprigaav .
Important Dates :
Application Start date : 01 April 2024 .
Applicatins End Date : 16 April 2024 .
How To Apply For PCMC Teacher Recruitment 2024 :
Point 1 – Just Offline applicatins will be accepted.
Point 2 – Interested and eligible candidates before applying check th notifications carefully.
Point 3 – Starting date Of Applicatins is 01 April 2024.
Point 5 – And the end date for applicatins is 16 April 2024 .
Point 6 – After the last date of submission, applications submitted not acceptable.
Point 7 – Along With application attach the copy of documents which are required.
Point 8 – About required eligibility rules complete information should be given in application form .as well as incomplete application forms will not be accepted.
For more details about this recruitment See the PDF given below :
Official Website : https://www.pcmcindia.gov.in/marathi/index.php
Download PDF & Application form : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/PCMC_Teacher_Bharti_2024_for_327_Posts.pdf
Read More Article : https://prigovjobs.com/wp-admin/
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४