India Post Payment Bank Recruitment 2024
India Post Payment Bank Recruitment 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून पद अनुसार अर्ज मागविले आहेत.एकूण ४७ पदे उपलब्ध आहेत.उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयास लागणार आहे .आणी तसेच अर्ज भरून देण्याची सुरुवात १५ मार्च २०२४ या तारेखे पासून झाली आहे शेवटची दिनांक ५ एप्रिल २०२४ .इच्छुक आणी पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक यांच्या या https://www.ippbonline.com/ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणी आपला अर्ज सादर करावा . इंडिया पोस्ट पेमेंट बँक यामध्ये कार्यकारी या पदासाठी ४७ जागा रिक्त आहेत.त्यामुळे लवकरात लवकर उमेदवारांनी नोंदणी करून घ्यावी म्हणजेच अर्ज सादर करावा. इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या ४७ पदाच्या भरती संबधित माहितीसाठी आमच्या https://prigovjobs.com/ या संकेतस्थळाला भेट द्यावी .
India Post Payment Bank Recruitment 2024 : ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज सादर केलेला नाही त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. दि इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी पदवीधर असणे आवश्यक आहे .शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीसंबंधी अधिसूचना इत्यादींबद्दल खालील विभागांमध्ये दिलेल्या “पदाचे नाव” साठी भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवार त्यांचे पात्रता निकष तपासू शकतात. पात्र उमेदवार इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये कार्यकारी या पदासाठी अर्ज करू शकतात जे शेवटच्यापासून आणि त्यापूर्वी सुरू होते.
महत्वाची माहिती :
- एकूण रिक्त जागा : ४७ आहेत आणी पद कार्यकारी आहे .
- पदाचे नाव : कार्यकारी
- शिक्षण : पदवीधर ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.) प्रथम प्राधान्य MBA
- वयोमर्यादा : २१ ते ३५ वर्षे
- वेतनमान – ३०,०००/-
- अर्ज पद्धत : ऑनलाईन
- शुल्क : खुला वर्ग रु.७५०/- मागास वर्ग रु.१५०/-
महत्वाच्या तारखा आणी वेळ :
- अर्ज सुरु होण्याची दिनांक आणी वेळ : १५ मार्च २०२४ , १० : ०० AM
- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक आणी वेळ : ०५ एप्रिल २०२४ , ११ : ५९ PM
- अर्जाचे तपशील संपादित करण्याची दिनांक आणी वेळ : ०५ एप्रिल २०२४, ११ : ५९ PM
- अर्ज छापण्याची शेवटची दिनांक आणी वेळ ; २० एप्रिल २०२४ , ११ : ५९ PM
- ऑनलाईन फी जमा करण्याची दिनांक आणी वेळ ; १५ मार्च २०२४ , १० : ०० AM ते ०५ एप्रिल २०२४ , ११ : ५९ PM
India Post Payment Bank Recruitment 2024 साठी अर्ज असा करावा :
- फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .
- ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत किंवा इतर कोणत्याही पद्धतीने नाही .
- खाली दिलेल्या लिंक वरूनच आपला अर्ज सादर करावा.
- पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या काळजीपूर्वक माहिती पाहून अर्ज सादर करावेत .
- अर्ज करण्या अगोदर आपली पात्रता पडताळावी.
- अर्ज १५ मार्च २०२४ रोजी सुरु झाले आहेत .
- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ०५ एप्रिल २०२४ आहे .
- उशिरा आलेल्या अर्जावर विचार करण्यात येणार नाही .
- अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.
कार्यकारी या पदासाठी ४७ जागा रिक्त आहेत ज्यामध्ये २४ जागा ह्या UR/Open Category ( अनारक्षित श्रेणी ) साठी आहेत . तर ०४ जागा EWS ( आर्थिक दृष्ट्या कमकुवत ),OBC १२ जागा , SC ०७ , आणी ST ०३ जागा आहेत .
आणी ४७ जागांसाठी राज्यनिहाय विभाजन पुढील प्रमाणे आहे :
- बिहार – ०५
- देल्ही – ०१
- गुजरात – ०८
- हरियाना – ०४
- झारखंड – ०१
- कर्नाटक – ०१
- मध्यप्रदेश – ०३
- महाराष्ट्र – ०२
- ओडीसा – ०१
- पंजाब – ०४
- राजस्थान – ०४
- तामिळनाडू – ०२
- उत्तर प्रदेश – ११
- एकूण ४७
दि इंडिया पोस्ट पेमेंट बँक च्या कार्यकारी या पदाच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी आणी खाजगी व सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्य करिता PDF जाहिरात पहावी .
अधिकृत संकेतस्थळ : https://www.ippbonline.com/
अर्ज फॉर्म येथून करा : https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/
PDF येथून डाउनलोड करा : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/IPPB-Jobs-2024_.pdf
दि इंडिया पोस्ट पेमेंट बँक हि इंडिया पोस्टचाच एक विभाग आहे , आणी इंडिया पोस्ट हे भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पोस्ट विभागाच्या मालकीखाली आहे . 8 करोड पेक्षा जास्त कस्टमर याला आहेत . १९ ऑगस्ट २०१५ रोजी रिजर्व बँक ऑफ इंडिया कडून इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणून परवाना मिळाला .पब्लिक लिमिटेड सरकारी कंपनी म्हणून याची नोंदणी १७ ऑगस्ट २०१६ रोजी हि बँक स्थापन करण्यासाठी झाली .IPPB दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या पोस्ट विभागासोबत कार्यरत आहे. आणी याच्या पायलट प्रोजेक्ट चे उद्घाटन रायपुर आणी रांची येथे ३० जानेवारी २०१७ रोजी झाले . आणी ऑगस्ट २०१८ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने याला या बँकेच्या स्थापनेसाठी रु.१४३५ कोटी खर्ची साठी दिले .
अधिक लेख वाचा :
कलम १ : https://prigovjobs.com/maharashtra-police-recruitment-2024/
कलम 2 : https://prigovjobs.com/ssc-selection-posts-recruitment-2024/
कलम 3 : https://prigovjobs.com/ordanance-factory-bhandara-recruitment-2024/
कलम 4 : https://prigovjobs.com/centre-railway-solapur-recruitment-2024/
कलम 5 : https://prigovjobs.com/electrical-assistant-recruitment-2024/
कलम 6 : https://prigovjobs.com/prison-police-recruitment-2024/
India Post Payment Bank Recruitment 2024
India Post Payment Bank Recruitment 2024 : the apllications for post of “EXECUTIVE”invited by The India Post Payment Bank.There are 47 various positions are avaible .The application is in online.Applications started from 15 March 2024 and the last date to apply is 05 April 2024.Eligible as well as interested candidates can visit the official website of India Post Payment Bank https://www.ippbonline.com/ and fill the form as well as submit their application form .For more information about India Post Payment Bank Recruitment 2024 visit our website https://prigovjobs.com/
India Post Payment Bank Recruitment 2024 has given notification alert for the bharti of General EXECUTIVE Vacancy Indian candidates.deadline date for apply online and payment of fee till 05 April 2024.As soon as possible candidates who have not applied an application form yet apply soon .Candidates willing to apply for this EXECUTIVE post recruitment 2024 must have MBA/Graduation Complete.
Candidates check their criteria of eligibility with respect to the Bharti process for “ name of post” given in the following sections regarding educational qualification,age limit , job qualification .Interested and eligible candidates can apply for “EXECUTIVE” post India Post Payment Bank Which is starts from the last date and Earlier.
Important Details :
Total Post : 47 has been delacred.
Post Name : EXECUTIVE
Education : Graduation degree,MBA( Sales And Marketing )
Age Limit : 21 to 35 Years
Application Mode : Online
Fees : For Open Catgory Rs.750/-
For Reserved Catgory Rs.150/-
Important Dates :
- Applications start Date : 15 March 2024. At 10 : 00 am
- Application End Date : 05 April 2024. At 11 : 59 pm
- Last Date Of editing application : : 05 April 2024. At 11 : 59 pm
- Last Date For Printing Your Application : 05 April 2024. At 11 : 59 pm
- Last date For Fee Payment : 15 March 2024. At 10 : 00 am to 05 April 2024. At 11 : 59 pm.
How To Apply For India Post Payment Bank Recruitment 2024 :
- Online an Online Applications Will be accepted.
- Interested and eligible candidates should submit applications from the details given below .
- Applications are released on 15 March 2024. At 10 : 00 am.
- Deadline date for submission of applications is 05 April 2024. At 11 : 59 pm.
- Application accepted only by online mode not any other mode.
- Candidates submit their application form on the link given .
- And Before Paying Fee , All candidates should convince eligibility .
- For more information or details see the PDF given below .
The Post vacancies 47 India Post Payment Bank Recruitment 2024 divided by category given below :
- SC – 07
- ST – 03
- EWS – 04
- OBC – 12
- OPEN – 24
The Post vacancies 47 India Post Payment Bank Recruitment 2024 divided by StateWise given below :
- Bihar – 05
- Delhi – 01
- Gujrat – 08
- Hariyana – 04
- Jharkhand – 01
- Karnatak – 01
- Odisa – 01
- Madya Pradesh – 03
- Maharashtra – 02
- Punjab – 04
- Rajasthan – 04
- Tamilnadu – 02
- Uttar Pradesh – 11
From Interested and eligible candidates application forms are invited to fill the vacancies of “EXECUTIVE” post in India Post Payment Bank Recruitment 2024.Applications opened on 15 March 2024. The last date of submission of applications is 05 April 2024.India post payment bank is the division of india post .and this bank has more than 8 crore costumers .On 19 August 2015 india post bank got licence from india reserve bank ( reserv bank of india ) .
Official Website : https://www.ippbonline.com/
Download PDF : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/IPPB-Jobs-2024_.pdf
Application form : https://ibpsonline.ibps.in/ipppblfeb24/
Read More Articles :
Article 1 : https://prigovjobs.com/ssc-selection-posts-recruitment-2024/
Article 2 : https://prigovjobs.com/ordanance-factory-bhandara-recruitment-2024/
Article 3 : https://prigovjobs.com/centre-railway-solapur-recruitment-2024/
Article 4 : https://prigovjobs.com/electrical-assistant-recruitment-2024/
Article 5 : https://prigovjobs.com/maharashtra-police-recruitment-2024/
Article 6 : https://prigovjobs.com/prison-police-recruitment-2024/