Bal Sangopan Yojana Maharashtra
Bal Sangopan Yojana Maharashtra : आपल्या सर्व लोकांना माहित आहे कि मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात .आज तुम्हाला आम्ही महारष्ट्र शासनाच्या अशाच एका योजनेशी संबंधित माहिती देणार आहे.त्या योजनेचे नाव बाल संगोपन योजना आहे . हा लेख वाचून तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. जसे की बाल संगोपन योजना काय आहे ?, त्याचे उद्दिष्ट काय आहे ? , फायदे काय आहेत ? , वैशिष्ट्ये काय आहेत ? , पात्रता किती ? , महत्वाची कागदपत्रे काय लागतील ? , अर्ज प्रक्रिया कशी आहे ? इत्यादी तर मित्रांनो आणी पालकांनो , जर तुम्हाला बाल संगोपन योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा .
बाल संगोपन योजना महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 2008 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एका पालकाच्या मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा ११२५ रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.म्हणजेच वर्षाला १३,५०० रुपयांची मदत होईल .या योजने तून आता पर्यंत खूप कुटुंबांना मदत झाली आहे बाल संगोपन योजनेतून आतापर्यंत सुमारे 100 कुटुंबांना लाभ झाला आहे. या योजनेचा लाभ केवळ एकल पालकांची मुलेच घेऊ शकत नाहीत तर इतर मुलेही याचा लाभ घेऊ शकतात.जसे आपल्या कुटुंबात आर्थिक संकट असल्यास, मुलाच्या पालकांचे निधन झाले आहे, नंतर पालक घटस्फोटित आहेत,किंवा पालक रुग्णालयात दाखल आहेत इत्यादी, त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वसंकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे Bal Sangopan Yojana Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया सांगू टी पुढीलप्रमाणे .
बाल संगोपन योजनेची संधी वाढवता येईल :
बाल संगोपन योजना हि 2008 मध्ये सुरू झाली आहे .या योजनेद्वारे आर्थिक दृष्ट्या संकटात असलेल्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. ही आर्थिक मदत ₹1125 प्रति महिना दिली जाते. कोरोना सारक्या कठीण काळात विषाणू संसर्गामुळे अनाथ झालेल्या मुलांनाही या योजनेचा लाभ दिला जातो आहे. जर समजा मुलाच्या दोन्ही पालकांपैकी एकाचा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यू झाला असेल आणि दुसरा कमावणारा सदस्य असेल तर अशा परिस्थितीतही बालकाची बाल संगोपन योजनेंतर्गत नोंदणी केली जाऊ शकते. या योजनेची संधी वाढवण्याची सूचनाही सरकारला केली गेली आली आहे. या योजनेअंतर्गत,पालकांच्या मुलांना ₹1125 ची आर्थिक मदत दिली जात आहे, जी आता ₹2500 पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय मुलांना मोफत शिक्षणही देता येईल.
मुलांच्या खात्यात ₹5,00,000/- जमा करण्याचा प्रस्ताव
कोरोना सारक्या हलाकीच्या काळात त्या कठीण काळात विषाणूच्या संसर्गामुळे काळाने घात केलेल्या आई-वडील गमावलेल्या सर्व मुलांच्या संगोपनासाठी सविस्तर धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.त्यासाठी मुखमंत्र्यांनी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपल्या राज्यातील सर्व अनाथ मुलांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत चर्चा अशी झाली कि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनाथ झालेल्या सर्व मुलांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्याच्या योजनांवरील वार्षिक खर्चाव्यतिरिक्त अतिरिक्त खर्चाची माहिती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास विभागाला दिला आहे .कि जेणेकरून प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्णय घेता येतील.
Bal Sangopan Yojana Maharashtra 2024 ची संपूर्ण माहिती :
- या योजनेचे नाव Bal Sangopan Yojana Maharashtra हे आहे .
- या योजनेला महाराष्ट्र सरकार लॉन्च केले .
- या योजनेसाठी लाभार्थी महाराष्ट्रातील नागरिक आहेत .
- या योजनेचे वस्तुनिष्ठ म्हणजेच याचे उद्दिष्ठ मुलांना आर्थिक मदत देणे.
- या योजने साठी अधिकृत संकेतस्थळ womenchild.maharashtra.gov.in हे आहे .
- या योजने मधून सबसिडी दरमहा 2,250 रु मिळेल .
- वर्ष 2024
Bal Sangopan Yojana Maharashtra या योजनेचे उद्देश :
महाराष्ट्र बाल संगोपन या योजनेचा मुख्य उद्देश अशा सर्व पालकांच्या मुलांना आर्थिक मदत प्रदान करणे जे काही कारणामुळे आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकत नाहीत. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील मुलांना शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अडचणीचा सामना मुलांना आणी पालकांना करावा लागणार नाही. बाल संगोपन योजनेच्या माध्यमातून राज्याचा विकास होऊन बरेच बेरोजगारीचे प्रमाण कमी होईल.
Bal Sangopan Yojana Maharashtra यो योजनेचा चा लाभ व वैशिष्ट्य :
- या योजनेद्वारे, ज्या पालकांना काही कारणास्तव आपल्या मुलांना शिक्षण देणे शक्य नाही, अशा सर्व पालकांच्या मुलांना आर्थिक मदत दिली जाते या योजने मार्फत .
- या योजनेमार्फत,पात्र मुलांना दरमहा ₹ 2250 ची आर्थिक मदत दिली जाईल.
- बाल संगोपन हि योजना कॉंग्रेस काळातच म्हणजेच 2008 – 2013 मध्ये सुरू झाली आहे .
- महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल संगोपन योजना महाराष्ट्र ही योजना राबविण्यात येत आहे.
- बाल संगोपन योजनेतून आतापर्यंत कमीतकमी 100 कुटुंबांना लाभ झाला आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र मुलाचे वय 1 ते 18 वर्षे दरम्यान असावे लागते .
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी offline अर्ज भरावा लागतो .
Bal Sangopan Yojana महाराष्ट्र या योजनेसाठी पात्रता ;
- बाल संगोपन योजना महारष्ट्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असणे अनिवार्य आहे.
- अर्जदाराचे वय 1 ते 18 वर्षे दरम्यान असावे लागते .
- बेघर, अनाथ आणि असुरक्षित मुले हि सुद्धा या योजनेमार्फत लाभासाठी पात्र आहेत.
Bal Sangopan Yojana महाराष्ट्र या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे :
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- लाभार्थीच्या पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- पालक मरण पावला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- आय प्रमाण पत्र
- बँक पासबुक
Bal Sangopan Yojana महाराष्ट्र बाल संगोपन योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात आधी तर तुम्हाला Bal Sangopan Yojana Maharashtra बाल व महिला विकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल
- पुढे आता तुमच्या समोर होम पेज ओपन होईल पहा .
- होम पेजवर तुम्हाला Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
- आता तुमच्यासमोर अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
- तुम्हाला अर्जाला लागणारे सर्व महत्त्वाची माहिती प्रविष्ट करावी लागेल.
- नंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.
- अशा प्रकारे तुम्ही बालसंगोपन योजनेमार्फत अर्ज करू शकतात .
या योजनेची संपर्क माहिती पाहण्यासाठी प्रक्रिया :
- सर्वप्रथम तुम्हाला बाल व महिला विकास विभागाच्या Bal Sangopan Yojana Maharashtra अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल .
- आता यापुशे तुमच्या समोर होम पेज ओपन होईल पहा .
- होम पेजवर तुम्हाला Contact U च्या लिंकवर क्लिक करा
- आता तुमच्या समोर एक यादी उघडेल पहा .
- या यादीतून तुम्ही संबंधित विभागाची संपर्क माहिती पाहू शकता पहा .
Bal Sangopan Yojana Maharashtra : आपल्या सर्व लोकांना माहित आहे कि मुलांच्या शिक्षणासाठी शिक्षणाला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात .आज तुम्हाला आम्ही महारष्ट्र शासनाच्या अशाच एका योजनेशी संबंधित माहिती देणार आहे.त्या योजनेचे नाव बाल संगोपन योजना आहे . हा लेख वाचून तुम्हाला या योजनेशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती मिळेल. जसे की बाल संगोपन योजना काय आहे ?, त्याचे उद्दिष्ट काय आहे ? , फायदे काय आहेत ? , वैशिष्ट्ये काय आहेत ? , पात्रता किती ? , महत्वाची कागदपत्रे काय लागतील ? , अर्ज प्रक्रिया कशी आहे ? इत्यादी तर मित्रांनो आणी पालकांनो , जर तुम्हाला बाल संगोपन योजनेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती मिळवायची असेल, तर तुम्हाला विनंती आहे की हा लेख शेवटपर्यंत वाचावा .
बाल संगोपन योजना महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागामार्फत 2008 पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत एका पालकाच्या मुलाच्या शिक्षणासाठी दरमहा ११२५ रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.म्हणजेच वर्षाला १३,५०० रुपयांची मदत होईल .या योजने तून आता पर्यंत खूप कुटुंबांना मदत झाली आहे बाल संगोपन योजनेतून आतापर्यंत सुमारे 100 कुटुंबांना लाभ झाला आहे. या योजनेचा लाभ केवळ एकल पालकांची मुलेच घेऊ शकत नाहीत तर इतर मुलेही याचा लाभ घेऊ शकतात.जसे आपल्या कुटुंबात आर्थिक संकट असल्यास, मुलाच्या पालकांचे निधन झाले आहे, नंतर पालक घटस्फोटित आहेत,किंवा पालक रुग्णालयात दाखल आहेत इत्यादी, त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. बाल संगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अधिकृत वसंकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे Bal Sangopan Yojana Maharashtra अर्ज करण्याची प्रक्रिया सांगू टी पुढीलप्रमाणे .
मुलांच्या खात्यात ₹5,00,000/- जमा करण्याचा प्रस्ताव
कोरोना सारक्या हलाकीच्या काळात त्या कठीण काळात विषाणूच्या संसर्गामुळे काळाने घात केलेल्या आई-वडील गमावलेल्या सर्व मुलांच्या संगोपनासाठी सविस्तर धोरण तयार करावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.त्यासाठी मुखमंत्र्यांनी आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत आपल्या राज्यातील सर्व अनाथ मुलांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत चर्चा अशी झाली कि कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे अनाथ झालेल्या सर्व मुलांच्या खात्यात ५० हजार रुपये जमा करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्याच्या योजनांवरील वार्षिक खर्चाव्यतिरिक्त अतिरिक्त खर्चाची माहिती देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महिला व बालविकास विभागाला दिला आहे .कि जेणेकरून प्रभावी अंमलबजावणीबाबत निर्णय घेता येतील.
महत्वाची कागदपत्रे लक्षात ठेवा :
- आधार कार्ड
- शिधापत्रिका
- लाभार्थीच्या पालकांचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- जन्म प्रमाणपत्र
- पालक मरण पावला असल्यास मृत्यू प्रमाणपत्र
- आय प्रमाण पत्र
- बँक पासबुक