डॉ.पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना २०२४ | Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024

Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 :

Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 : हि योजना शैक्षणिक वर्षासाठी सुरु केली गेली आहे आणी पात्र विद्यार्थांना या योजनेद्वारे भत्ता दिला जात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालन मंडळाच्या माध्यमातून Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 हि योजना सुरु करण्यात आलेली आहे आणी या योजने संबधी सावास्तीर माहिती पुढे मी तुम्हाला सांगणार आहे .

तुम्हाला देखील यो योजनेचा तुमच्या शिक्षणासाठी शासनाच्या या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्या वयाचा असेल तर पुढे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा .कि ज्यामुळे तुम्हाला शिक्षणासाठी आर्थिक मदत होईल .

Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 :

हि योजना मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांसाठी सुरु करण्यात आली आहे .

या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना वर्षातून १० महिने हि शिष्यवृत्ती देण्यात येईल .म्हणजे फक्त शैक्षणिक कलावादी मधेच हि योजना लागून असणार आहे .३०,०००/- ते २०००/- रुपये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे .

यामध्ये मेट्रो सिटी, Urban Areas आणि ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. त्यामुळे योजनेचा फायदा घेण्याची संधी सर्वांना आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका, जे तुम्ही पात्र असाल, तर लगेच अर्ज करून टाका.

मेट्रो सिटी , अर्बन एरिया आणी ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना देखील या योजने चा लाभ घेता येणार आहे .या योजनेचा फायदा घेण्याची सुवर्ण संधी सर्व विद्यार्थांना आहे .त्यामुळ हि संधी सोडू नका आणी जर का तुम्ही पात्र असाल तर लगेच अर्ज करा .

  • या योजनेचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२४ आहे .
  • या योजनेचे उद्देश गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे आहे .
  • या योजनेचा फायदा ३०,०००/- ते २०००/- रुपये आर्थिक सहाय्यता आहे .
  • या योजनेसाठी अर्ज पकरण्याची पद्धत हि ऑनलाईन आहे .
  • या योजनेचे अधिकृत संकेतस्थळ MahaDBT Portal हे आहे .
  • या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी चा रहिवाशी असावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी नोकरी करणारा नोकरदार असू नये .
  • अर्ज करणारा विद्यार्थी सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी हा बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण घेणारा असावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी जर त्याच्या गावातील किंवा शहरातील वसतिगृहात राहूनच शिक्षण जर घेतय असेल ,तर असा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाही .
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख असले तरच त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येतो .
  • जर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख ते 8 लाख या मधे असेल तर अश्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते .
  • पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी 30,000 ते 2,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे, यामध्ये निर्वाह भत्ता आणि व्यवसायिक अभ्यासक्रम साठी मदत केली जाणार आहे.
  • अर्ज करणाऱ्या पात्र गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षासाठी ३०,००० /- ते २०००/- रुपये आर्थिक मदत केली जाईल आणी यामध्ये निर्वाह भत्ता आणी व्यावसाईक अभ्यासक्रमासाठी हि मदत करण्यात येईल .
  • शासनाद्वारे या योजनेसाठी आर्थिक मदत कशी दिली जाणार आहे याची संपूर्ण माहिती खाली देण्यात आलेली आहे .संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला किती शिष्यवृत्ती मेलणार अआहे हे समजेल .
  • अल्पभूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत मजूर यांच्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा कोणतीही नाही आणी याचे वसतिगृह ठिकाण मुंबई ,पुणे ,छत्रपती.संभाजी नगर, नागपूर आणी महानगरपालिका क्षेत्र आणी यांच्यासाठी शिष्यवृत्ती रक्कम हि ३०,०००/- इतकी आहे .इतर शहरे आणी ग्रामीण भागांसाठी २०,०००/- इतकी आहे
  • इतर विद्यार्थी ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख रुपये आहे आणी वसतिगृह ठिकाण ज्यांचे मुंबई,पुणे ,छत्रपती संभाजीनगर , नागपूर आणी महानगर पालिका क्षेत्र आणी शिष्यवृत्ती रक्कम  १०,००० /- इतकी आहे .इतर शहरे आणी ग्रामीण भागासाठी ८०००/- रुपये आहे .
  • इतर विद्यार्थी ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख ते ८ लाख रुपये आहे आणी वसतिगृह ठिकाण ज्यांचे मुंबई,पुणे ,छत्रपती संभाजीनगर , नागपूर आणी महानगर पालिका क्षेत्र आहे त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम हि १०,०००/- आहे. इतर शहरे आणी ग्रामीण भागांसाठी ८०००/- इतकी आहे.
  • व्यावसाईक अभासक्रम नसलेले विद्यार्थी ज्यांना १ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्यांना शिष्यवृत्तीची रक्कम २०००/- इतकी आहे .
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र ( महाराष्ट्र )
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे रेशनकार्ड
  • जर का गॅप असेल तर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाख ते 8 लाख)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक शेतकरी असतील, तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक मजूर असतील तर, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र
  • दोन मुले असल्याचे पालकांचे घोषणापत्र असय्ले हवे .

Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज कर्तन वरील दिलेली कागदपत्रांची प्रत आवश्यक आहे अनिर्वार्य आहे .या कागदपत्रांव्यात्रिक्त हि अजून काही कागदपत्रे लागू शकतात त्या बद्दल माहिती साठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अधिक माहिती मिळवा.

Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 या योजनेसाठी अधिकृत वेबसाईट : MahaDBT Portal

  • Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.त्याकरिता खाली दिलेल्या माहिती काळजीपूर्वक वाचा आणी आपला अर्ज सादर करा .
  • सर्वात आधी अधिक्कृत संकेतस्थळावर जाणे ,त्याकरिता लिंक दिले गेली आहे त्यावर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर पोहचू शकता .
  • वेबसाईट open झाल्यानंतर पोर्टल वर गेल्यानंतर आधी नोंदणी करून घ्या ,त्यानंतर लोगिन करून घ्या .
  • नंतर डयाश्बोर्द वर जाऊन प्रथम आधार बँक लिस्ट चेक करून घ्या ,जर तुमच्या बँकेला आधार लिंक असेल तर तुम्हाला काही करण्याची गरज नाही ,आणी नसेल तर तुम्हाला बँकेत जाऊन आधार लिंक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला तुमची पर्सनल माहिती विचारली जाईल नंतर टी तुम्ही भरून घ्या ,नंतर अडरेस आणी ऑ दर माहिती फोर्म मध्ये टाका .
  • नंतर तुम्हाला तुमचे शैक्षणिक पात्रता माहिती भरायची आहे ,त्यांनतर ज्या वसतिगृहात राहता त्याची माहिती भरायची आहे .
  • त्याच्या नंतर शिष्यवृत्ती ची अधिक माहिती समोर येईल ,आणी नंतर एकदा आपला फोर्म तपासून पहा ,आणी नंतर i agree या बटनावर क्लिक करून submit करा ,शेवटी तुम्हाला success चा मेसेज येईल अशाप्रकारे अर्ज सादर होईल . Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेसाठी दरवर्षी फोर्म हा रेनिव करावा लागतो .त्यासाठी फोर्म चा Application ID Number नोंदवून ठेवा लक्षात ठेवा .अर्ज करताना आवश्यक असणारी कागदपत्रे :
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे आधार कार्ड
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे रहिवासी प्रमाणपत्र ( महाराष्ट्र )
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे रेशनकार्ड
  • जर का गॅप असेल तर त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1 लाख ते 8 लाख)
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक शेतकरी असतील, तर अल्पभूधारक शेतकरी प्रमाणपत्र
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे पालक मजूर असतील तर, नोंदणीकृत मजूर प्रमाणपत्र
  • दोन मुले असल्याचे पालकांचे घोषणापत्र असय्ले हवे
  1. Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेचा लाभ कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे ?

आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना या Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेचा लाभ मिळणार आहे.

  • Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?

Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या गरीब मध्यमवर्गीय विद्यार्थ्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

  • Dr.Punjabrao Deshmukh Vastigruh Nirwah Yojna 2024 या योजनेद्वारे किती रुपये मिळणार ?

आपल्या राज्यातील गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थांना वसतिगृहात राहण्यासाठी आणि शिक्षण घेण्यासाठी ३०,०००/- ते २०००/- रुपये इतकी आर्थिक सहाय्यता केली जात आहे.

Dr.Punjabrao Deshmukh Scholarship Yojna 2024 या योजनेसाठी पात्रता काय काय आहे ?

  • या योजनेसाठी अर्ज करणारा विद्यार्थी हा आपल्या महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी चा रहिवाशी असावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी नोकरी करणारा नोकरदार असू नये .
  • अर्ज करणारा विद्यार्थी सरकारच्या इतर शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत नसावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी हा बाहेरगावी वसतिगृहात राहून शिक्षण घेणारा असावा .
  • अर्ज करणारा विद्यार्थी जर त्याच्या गावातील किंवा शहरातील वसतिगृहात राहूनच शिक्षण जर घेतय असेल ,तर असा विद्यार्थी या योजनेसाठी पात्र नाही .
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख असले तरच त्या विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येतो .
  • जर अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे १ लाख ते 8 लाख या मधे असेल तर अश्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती मिळते .

महाराष्ट्रातील तरुण वर्गासाठी आणी तसेच वरिष्ठ वयोमर्यादा असलेल्यां उमेदवारांसाठी शासकीय आणी खाजगी नोकरी शोधून देण्यासाठी सदैव तत्पर आम्ही आहोत.
एक संधी तुमच्या ध्येयाला .
अधिक माहिती साठी आणी इतर योजना संबंधी आणी भरती च्या अधिक माहिती साठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या .

आमची वेबसाईट : prigovjobs.com

महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४

१२ वी पास पोलीस भरती २०२४

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

मोफत शिलाई मशीन योजना २०२४

बाल संगोपन योजना २०२४

नवोदय विद्यालय समिती भरती २०२४