१०वी पास तरुणांसाठी भरती |Education Department Recruitment 2024

Education Department Recruitment 2024 :

Education Department Recruitment 2024: जालना मध्ये शिक्षण विभागातून २०० रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत. या भरती मध्ये स्वयंसेवक म्हणून पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि १० वी उत्तीर्ण किंवा बी.एस.सी. किंवा बी.एड.,डी.एड,बी.ए.,बी.एस.सी.,एम.एस.डब्लू.,बी.एस.डब्लू.,बी.पेड. झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना सुवर्ण संधी आहे हि ते हि सरकारी नोकरीची .

या भरती मध्ये एकूण दोन पदे आहेत ज्या मध्ये २०० जागा रिक्त आहेत.स्वयंसेवक हि पदे आहेत या भरतीमध्ये.शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे .ज्यामध्ये पहिल्या पदासाठी म्हणजेच सहाय्यक शिक्षकासाठी एस.एस.सी  म्हणजेच १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्या पात्र उमेदवाराने D.Ed. बी.एड.,डी.एड,बी.ए.,बी.एस.सी.,एम.एस.डब्लू.,बी.एस.डब्लू.,बी.पेड.  केलेले असावे .दुसर्या पदासाठी देखील पात्र उमेदवार हा १० वी उत्तीर्ण असावा लागतो त्याच बरोबर पात्र उमेदवार हा उत्तीर्ण असायला हवा आणी बी.एड.,डी.एड,बी.ए.,बी.एस.सी.,एम.एस.डब्लू.,बी.एस.डब्लू.,बी.पेड. उत्तीर्ण असला तरी चालेल .

Education Department Recruitment 2024: या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलीन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे ,तो अर्ज अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे किंवा प्रत्येक्ष येऊन जमा करायचा आहे .अर्ज सुरु होण्याची तारीख १ एप्रिल आहे आणी १ एप्रिल पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि १५ एप्रिल हि आहे .

Education Department Recruitment 2024 : या भरती मध्ये ,”स्वयंसेवक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता २०० जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑफलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात १ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ एप्रिल २०२४ हि आहे .

Education Department Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://education.maharashtra.gov.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

Education Department Recruitment 2024 मध्ये ,”स्वयंसेवक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता २०० जागा आहेत . अर्ज सादर करण्याची सुरुवात १ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५  एप्रिल २०२४ हि आहे.

 पोस्ट १ – स्वयंसेवक

पोस्ट 2 – स्वयंसेवक

पोस्ट 3 – स्वयंसेवक

पोस्ट 4 –  स्वयंसेवक

एकूण जागा २०० आहेत .

 शिक्षणोत्तर १ –  १० वी उत्तीर्ण , बी.एससी

 शिक्षणोत्तर २ – १० वी उत्तीर्ण , बी.एड

 शिक्षणोत्तर ३ – १०  वी , बी.एससी

 शिक्षणोत्तर ४ – १०  वी उत्तीर्ण , बी.एड

Education Department Recruitment 2024 या करिता अर्ज कसा करावा :

1.            फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील .

2.            अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .

3.            अर्ज १ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले आहेत .

4.            अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १५ एप्रिल २०२४ आहे .

5.            शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

6.            अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .

7.            अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.

Maharshtra Education Department Recruitment : “स्वयंसेवक”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि तेवढीही भिन्न नाही ,फक्त काय आहे तर पहिल्या पदासाठी पत्र उमेदवार हा १० वी उत्तीर्ण आणी बी.एस.सी.किंवा बी.एड.,डी.एड,बी.ए.,बी.एस.सी.,एम.एस.डब्लू.,बी.एस.डब्लू.,बी.पेड.,डी.एड उत्तीर्ण असला पाहिजे पदाच्या नियम प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे.

महाराष्ट्रातील अशाच महत्वपूर्ण सरकारी योजना आणी सरकारी नोकरी व तसेच खाजगी नोकरी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.Maharshtra Education Department Recruitment 2024 सुरु झाली आहे ,इच्छुक आणी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा ,अधिक माहिती साठी खाली दिलेल्या आपल्या मराठीमुळ वेबसाईट वर क्लीक करा आणी भरती बद्दल संपूर्ण माहिती मिळवा.खाली दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती बद्दल अधिक माहिती मिळवू शकता आणी अर्ज करण्यासाठी हि त्याच संकेतस्थळाला भेट द्या आणी त्याच्या खाली दिलेल्या संकेतस्थळावरून पी .डी .एफ. मिळवा

अधिकृत संकेतस्थळ : https://education.maharashtra.gov.in/

अर्ज फॉर्म येथून डाउनलोड करा : https://education.maharashtra.gov.in/

कलम १ : https://prigovjobs.com/prison-police-recruitment-2024/

कलम २ : https://prigovjobs.com/india-post-payment-bank-recruitment-2024/

कलम ३ : https://prigovjobs.com/silai-machine-scheme-maharashtra/

कलम ४ : https://prigovjobs.com/pcmc-teacher-recruitment-2024/

कलम ५ : https://prigovjobs.com/solapur-police-recruitment-2024/

Education Department Recruitment 2024 : Education Department Recruitment 2024 the apllications for posts of Volunteer are invited Education Department.There are various positions are avaible and 200 vacancies are available in this recruitment.The application is in offline form .Applications started from 01 april 2024 and the last date to apply is 15 april 2024.Eligible as well as interested candidates can visit the official website of Education Department Recruitment 2024.fill the form as well as submit their application form .

Education Department Recruitment 2024 : The Bharti process will be planned at Maharashtra  Education Department. Total 200 vacancies are available .Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with Volunteer recruitment has been released.Apply in offline mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this Education Department Recruitment 2024.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly by offline .No other way of application will be accepted . Check the PCMC Teacher Recruitment posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Education Department Recruitment 2024.

Education Department Recruitment 2024: Candidates can check their eligibility criteria regarding the recruitment process for the “Volunteer” given in the sections below about educational qualification, age limit, notification regarding the job, etc. Eligible candidates can apply for Education Department Recruitment which starts from and before the last date given below.

Post 1 – Volunteer

Post 2 – Volunteer

Post 3 –  Volunteer

Post 4 – Volunteer

10th Or Graduated in B.Sc ,B.com,B.A.,D.Ed.,A.T.D.,B.Ed.,B.ped.,M.S.W.,B.S.W.

  1. Post Education  – 10th
  2. Post Education  – B.Sc
  3. Post Education  – B.A.
  4. Post Education  – D.Ed
  5. Post Education  – A.T.D.,
  6. Post Education  – B.Ed.,
  7. Post Education  – B.ped
  8. Post Education  – M.S.W.
  9. Post Education  – B.S.W.

Send Your Offline Form Here :

Point 1 – Just Offline applicatins will be accepted.

Point 2 – Interested and eligible candidates before applying check th notifications carefully.

Point 3 – Starting date Of Applicatins is 01 April 2024.

Point 5 – And the end date for applicatins is 15 April 2024 .

Point 6 – After the last date of submission, applications submitted not acceptable.

Point 7 – Along With application attach the copy of documents which are required.

Point 8 – About required eligibility rules complete information should be given in application form .as well as incomplete application forms will not be accepted.

Official Website : https://education.maharashtra.gov.in/

Download PDF : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/Department-of-Education-and-Sports-Maharashtra-Bharti-2024.pdf

Application form : https://education.maharashtra.gov.in/

महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४

१२ वी पास पोलीस भरती २०२४

इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४

मोफत शिलाई मशीन योजना २०२४

बाल संगोपन योजना २०२४

नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४

सोलापूर पोलीस भरती २०२४