Bank Of India Recruitment 2024
Bank Of India Recruitment 2024 : भारतामध्ये बँकिंग विभागातून १४३ रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट 02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट म्हणून पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि पदवी प्राप्त .पदावियुत्तरकिंवा CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA चा कोर्स झालेला असावा निदान झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना सुवर्ण संधी आहे हि ते हि नोकरीची .
या भरती मध्ये एकूण १३ पदे आहेत ज्या मध्ये १४३ जागा रिक्त आहेत.क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट 02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट हि पदे आहेत या भरतीमध्ये .
शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे .ज्यामध्ये पहिल्या पदासाठी म्हणजेच सहाय्यक शिक्षकासाठी एस.एस.सी म्हणजेच १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्या पात्र उमेदवाराने पदवी प्राप्त .पदावियुत्तरकिंवा CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA केलेले असावे .दुसर्या पदासाठी देखील पात्र उमेदवार हा पदवी प्राप्त .पदावियुत्तर किंवा CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA चा कोर्स झालेला असावा निदान असला तरी चालेल .
Bank Of India Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलीन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे ,तो अर्ज अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे किंवा प्रत्येक्ष येऊन जमा करायचा आहे .अर्ज सुरु होण्याची तारीख आणी २७ मार्च पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि १० एप्रिल हि आहे .
Bank Of India Recruitment 2024 : या भरती मध्ये ,”क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट,02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १४३ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑफलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात २७ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० एप्रिल २०२४ हि आहे .
Bank Of India Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://bankofindia.co.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.
Bank Of India Recruitment 2024 मध्ये ,”क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट,02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १४३ जागा आहेत . अर्ज सादर करण्याची सुरुवात २७ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० एप्रिल २०२४ हि आहे.
या भरतीसाठी महत्वाची माहिती थोडक्यात आढावा खालील प्रमणे :
या भरतीमधे एकूण पद संख्या १३ आहेत आणी त्या 13 पदांमध्ये १४३ रिक्त जागा आहेत .
या भरतीमध्ये एकूण 13 पदे आहेत त्या पदांची नावे क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट,02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट आहेत .
पदे क्रमांकाप्रमाणे रिक्त जागा पुढे दिले आहेत :
पोस्ट १ – क्रेडिट ऑफिसर – २५ रिक्त जागा
पोस्ट 2 – चीफ मॅनेजर – ०९ रिक्त जागा
पोस्ट 3 – लॉ ऑफिसर -५६ रिक्त जागा
पोस्ट 4 – डाटा सायंटिस्ट -०२ रिक्त जागा
पोस्ट ५ – 02ML Ops
पोस्ट ६ – फुल स्टॅक डेव्हलपर – ०२ रिक्त जागा
पोस्ट ७ – डेटा बेस एडमिन – ०२ रिक्त जागा
पोस्ट ८ – डेटा क्वालिटी डेव्हलपर – ०२ रिक्त जागा
पोस्ट ९ – डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट – ०२ रिक्त जागा
पोस्ट १० – प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट -०२ रिक्त जागा
पोस्ट ११ – ओरॅकल एक्साडेटा एडमिन – ०२ रिक्त जागा
पोस्ट १२ – सिनियर मॅनेजर -३५ रिक्त जागा
पोस्ट १३ – इकोनॉमिस्ट -०१ रिक्त जागा
पोस्ट १४ – टेक्निकल एनालिस्ट – ०१ रिक्त जागा
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे ;
शिक्षण : पदवी प्राप्त .पदावियुत्तर किंवा CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA चा कोर्स झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )
शिक्षणोत्तर १ – पदवी प्राप्त
शिक्षणोत्तर २ – पदावियुत्तर
शिक्षणोत्तर ३ – CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA चा कोर्स
वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे, बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .
या भरतीसाठी वेतन मान पुढीलप्रमाणे आहे : ६९,२९४ /- प्रती महिना ( पदानुसार वेगवेगळी वेतनश्रेणी आहे )
नोकरीचे स्थान : पूर्ण भारत
या भरतीसाठी वयोगट २१ वर्ष ते ४० वर्षे .
या भरती साठी लागणारी अर्ज शुल्क हि पुढीलप्रमाणे :
खुला वर्गसाठी आणी OBC साठी ८५० रुपये आणी मागास्वर्गासाठी १७५ रुपये .
या भरती साठी वयाची अट सुधा भिन्न आहेत .ज्यामध्ये पात्र उमेदवाराचे वय हे विशिष्ठ प्रवर्ग आणी इतर बाबी लक्षात घेऊन ठरवले जाते .ज्यामध्ये पात्र उमेदवार हा १ फेब्रुवारी २०२४ या दिनांकापर्यंत २१ वर्षे ते ४० वर्षे वयाचा असायला हवा . आणी मागास्वर्गातील उमेदवारांना वय मध्ये सुत देण्यात आली आहे त्याची माहिती खाली दिली गेली आहे :
SC या वर्गातील पात्र उमेदवारांना 05 वर्षांची सूट – २१ वर्षे ते ४५ वर्षे
ST या वर्गातील पात्र उमेदवारांना 05 वर्षांची सूट – २१ वर्षे ते ४५ वर्षे
OBC या वर्गातील पात्र उमेदवारांना 03 वर्षांची सूट – २१ वर्षे ते ४३ वर्षे
या भरती साठी अर्ज पद्धत ऑनलाईन आहे , ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे .
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची दिनांक : २७ मार्च २०२४
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : १० एप्रिल २०२४ .
Bank Of India Recruitment 2024 या करिता अर्ज कसा करावा :
1. फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .
2. अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .
3. अर्ज २७ मार्च २०२४ रोजी सुरु झाले आहेत .
4. अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १० एप्रिल २०२४ आहे .
5. शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
6. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .
7. अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .
अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी : PDF Is Here
या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे पुढील प्रमाणे दिले आहे :
- सर्व प्रथम अर्ज केलेल्या पत्र उमेदवारांची online परीक्षा घेतली जाईल .जे उमेदवार याच्यात उत्तीर्ण होतील त्यांना पुढे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल .
- जे उमेदवार नंतर मुलाखातीमाधेही उत्तीर्ण होतील त्यांची मेरीट लिस्ट काढण्यात येतील आणी त्यांनंतर ज्यांचे नाव त्या लिस्ट मध्ये आले आहे ,त्यांना त्यांच्या मार्कानुसार रिक्त जागेवर निवडले जात आहे .
- या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .
Bank Of India Recruitment 2024 : “क्रेडिट ऑफिसर,चीफ मॅनेजर,लॉ ऑफिसर,डाटा सायंटिस्ट,02ML Ops,फुल स्टॅक डेव्हलपर,डेटा बेस एडमिन,डेटा क्वालिटी डेव्हलपर,डेटा गव्हर्नन्स एक्सपर्ट,प्लॅटफॉर्म इंजिनिअरिंग एक्सपर्ट,ओरॅकल एक्साडेटा एडमिन,सिनियर मॅनेजर,इकोनॉमिस्ट,टेक्निकल एनालिस्ट”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .
या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि तेवढीही भिन्न नाही ,फक्त काय आहे तर पहिल्या पदासाठी पत्र उमेदवार हा पदवी प्राप्त .पदावियुत्तर किंवा CA/ICWA/CS/LLB/B.E./B.Tech/MCA चा कोर्स झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )पाहिजे पदाच्या नियम प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे.
Bank Of India Recruitment 2024 या भरतीसाठी Frequently Asked Questions as follows :
Bank Of India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
या भरती साठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .
Bank Of India Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची दिनांक किती आहे ?
या भरती साठी शेवटची दिनांक १० एप्रिल २०२४ आहे .
Bank Of India Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?
या भरतीमध्ये 13 पदे आहेत एकूण आणी त्या एकूण 13 पदांमध्ये १४३ रिक्त जागा आहेत .
अधिकृत संकेतस्थळ : https://bankofindia.co.in/
अर्ज फॉर्म येथून करा : https://ibpsonline.ibps.in/boiomarc24/
अधिक लेख वाचा :
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४