Solapur Police Recruitment 2024
Solapur Police Recruitment 2024 : या भरती मध्ये दोन पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून पदानुसार अर्ज मागविले आहे.या भरती च्या “पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई” या पदांच्या रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून पदानुसार अर्ज मागविले आहे. त्यासाठी उपलब्ध पद संख्या 48 आहेत .पात्र आणी इच्छुक उमेदवार महारष्ट्र पोलीस सोलापूर भरती २०२४ या साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करा .खाली दिलेल्या लिंक द्वारे पात्र उमेदवार शेवटच्या तारेखेपुर्वी अर्ज करा.०५ मार्च २०२४ पासून अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे . अर्ज भरण्याकरिता शेवटची दिनांक ३१ मार्च २०२४ हि आहे . महारष्ट्र पोलीस भरती २०२४ याच्या अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या वेबसाईट ला भेट द्या .
महारष्ट्र पोलीस सोलापूर विभागात हि भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे . एकूण ४८ रिक्त जागा उपलब्ध आहेत. महारष्ट्र पोलीस सोलापूर भरती या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध केली गेली आहे,तसेच पात्र आणी इच्छुक उमेदवार यांच्याकडून अर्ज मागविण्यात आलेले आहेत.यासाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे .तर उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकता , आणी या महारष्ट्र पोलीस सोलापूर भरती रिक्त जागा २०२४ मधील पात्रता , पद , वेतन, आणी अर्जाचा सर्व तपशील जाणून घ्या . कोणत्याही शाखेतील पात्र आणी इच्छुक उमेदवारांकडून हे अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वर हे अर्ज सादर करायचे आहेत . बाकी कोणत्याही प्रकारचे अर्ज स्वीकारले जाणार नाही.पायलट लोको पद ,त्याचा क्रमांक , शैक्षणिक पात्रता , वेतन अर्ज स्थान , महारष्ट्र पोलीस सोलापूर भरती,या बद्दल माहिती खाली दिली गेली आहे.
Solapur Police Recruitment 2024 : Applications from candidates for the posts of “Police constable Driver,Police” invited by Maharashtra Police Solapur department.To fill the posts there are 48 vacancies are available.For Maharashtra Police solapur Recruitment 2024, eligible and interested candidates can apply online mode.before the last date interested candidates can submit their applications through the given link below.On 5 March 2024 applications are started.and the last date to apply is 31th of March 2024.for more information about Solapur Police Recruitment 2024 , visit our site https://prigovjobs.com/wp-admin/
Solapur Police Recruitment 2024 : The Bharti process will be planned at Maharashtra Police department. Total 48 vacancies are available .Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with Maharashtra Police Solapur Recruitment has been released.Apply in online mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this Maharashtra Police solapur Recruitment Vacancy 2024.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly to link is given below by online .No other way of application will be accepted . Check the Maharashtra Police solapur Recruitment post , post number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Solapur Police Recruitment 2024
महारष्ट्र पोलीस सोलापूर भरती या अंतर्गत “पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई“या पदांच्या ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पद अनुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविले गेले आहेत.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .आणी अर्ज हे ०५ मार्च २०२४ पासून सुरु केले गेले आहेत.आणी याची शेवटची दिनांक हि ३१ मार्च २०२४ आहे.
एकूण रिक्त जागा : ४८
एकूण पदे : २
पोलीस शिपाई | ३२ |
चालक पोलीस शिपाई | १६ |
पदाचे नाव : पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई
पोस्ट 1 | पोलीस शिपाई |
पोस्ट 2 | चालक पोलीस शिपाई |
पोस्ट 3 | पोलीस शिपाई |
पोस्ट 4 | चालक पोलीस शिपाई |
पोस्ट 5 | पोलीस शिपाई |
शिक्षण : किमान १२ वी उत्तीर्ण ( पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे )
शिक्षणोत्तर पद १ साठी | किमान १२ वी उत्तीर्ण |
शिक्षणोत्तर पद २ साठी | किमान १२ वी उत्तीर्ण |
शिक्षणोत्तर पद ३ साठी | किमान १२ वी उत्तीर्ण |
शिक्षणोत्तर पद ४ साठी | किमान १२ वी उत्तीर्ण |
शिक्षणोत्तर पद ५ साठी | किमान १२ वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा : १८ – २३ वर्षे
वय पद १ साठी | खुला वर्ग १८ – २८ वर्षे,मागास वर्ग १८ – ३३ वर्षे |
वय पद २ साठी | खुला वर्ग १८ – २८ वर्षे, मागास वर्ग १८ – ३३ वर्षे |
वय पद ३ साठी | खुला वर्ग १८ – २८ वर्षे, मागास वर्ग १८ – ३३ वर्षे |
वय पद ४ साठी | खुला वर्ग १८ – २८ वर्षे, मागास वर्ग १८ – ३३ वर्षे |
वय पद ५ साठी | खुला वर्ग १८ – २८ वर्षे, मागास वर्ग १८ – ३३ वर्षे |
अर्ज मोड : ऑनलाईन
नोकरीचे स्थान : सोलापूर
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची दिनांक | ०५ मार्च २०२४ |
अर्जाची शेवटची दिनांक | ३१ मार्च २०२४ |
ऑनलाईन येथून अर्ज करा : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी अर्ज ऑनलाईन करावा.
अर्जाचे शुल्क :
खुला वर्ग | ४५० /- |
मागास वर्ग | ३५० /- |
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी निवड प्रक्रिया :
शारीरिक चाचणी |
लेखी परीक्षा |
चारित्र्य प्रमाण पत्राची पडताळणी |
वैद्यकीय चाचणी |
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी अर्ज कसा करावा :
- उमेदवारांना या पदासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .
- उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटीफिकेशण काळजीपूर्वक वाचावे.खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे उमेदवारांसाठी अनिवार्य आहे.
- अर्जदाराने अर्ज भरण्यापूर्वी खालील सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.अर्ज भरण्यापूर्वी अधिर्वास प्रमाणपत्र, क्रीडा प्रमाणपत्र, शैक्षधणक प्रमाणपत्र,रातीचेप्रमाणपत्र तसेच NCC प्रमाणपत्र इत्यादी अर्जतेनुसार तयार ठेवावे.
- अर्जदारानेत्याचा ई-मेल आयडी व मोबाइल नंबर काळजीपूर्वज द्यावे.
- भरती संदर्भात सर्वजमाधर्ती नोंदधर्वलेल्या ई-मेल आयडी र्व मोबाइल नंबरवर पुरवन्यात येईल.
- अर्जदारास प्रत्येक अर्जासाठी स्र्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे अनिर्वाय असेल.
- परीक्षेची तारीख संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी निकष :
महिला उमेदवारांकरिता निकष | पुरुष उमेदवारांकरिता निकष | |
उंची | १५५ cm पेक्षा कमी नसावी | १६५ cm पेक्षा कमी नसावी |
छाती | ———————————- | न फुगवता ७९ cm पेक्षा कमी नसावी आणी न फुगवता छाती फुगवलेली छाती यामध्ये 5 cm पेक्षा कमी नसावा . |
या भरती साठी शैक्षणिक पात्रता काय असेल :
पोलीस शिपाई | पोलीस शिपाई या पदासाठी किमान १२ वी उत्तीर्ण असले पाहिजे . |
चालक पोलीस शिपाई | LMV–TR हलके वाहन वैध परवाना धारक असावे . |
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी होणारी लेखी परीक्षा स्वरूप कसा असेल ? :
- पोलीस भरती 2024 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा.
- या भरती साठी सगळ्यात आधी पात्र उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल .
- हि लेखी परीक्षा मराठी भाषे मध्ये घेतली जाईल .
- या लेखी परीक्षेसाठी ९० मिनिटांचा वेळ असेल आणी १०० गुणांची हि परीक्षा असेल .
लेखी परीक्षेचा विषयानुसार आणी विषयानुसार गुणांची विभागणी खालील प्रमाणे :
विषय | गुण |
अंकगणित | २० |
सामान्य ज्ञान आणी चालू घडामोडी | २० |
बुद्धिमत्ता चाचणी | २० |
मराठी व्याकरण | २० |
मोटार वाहन चालविणे आणी वाहतुकीचे नियम | २० |
एकूण गुण – १०० |
शारीरिक पात्रता आणी शारीरिक चाचणी चे निकष पुढीलप्रमाणे :
- २०२४ च्या नवीन नियम अनुसार लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येणार आहे .
- ५० गुणांची हि शारीरिक चाचणी असणार आहे .
- शारीरिक चाचणी अगोदर ५० गुणांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेतली जाईल .
सोलापूर पोलीस भरती २०२४ साठी होणारी पुरुष व महिला उमेदवारांची शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे :
शारीरिक चाचणी पुरुष | गुण |
१६०० मीटर धावणे | ३० |
१०० मीटर धावणे | १० |
गोळा फेक | १० |
एकूण गुण | ५० |
शारीरिक चाचणी महिला | गुण |
८०० मीटर धावणे | ३० |
१०० मीटर धावणे | १० |
गोळाफेक 4 किलो | १० |
एकूण गुण | ५० |
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
सोलापूर पोलीस भरती २०२४ या अंतर्गत “पोलीस शिपाई आणी पोलीस चालक“या पदांच्या ४८ रिक्त जागा भरण्यासाठी पद अनुसार पात्र असणार्या उमेदवारांकडून अर्ज मागविले गेले आहेत.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे .आणी अर्ज हे ०५ मार्च २०२४ पासून सुरु केले गेले आहेत.आणी याची शेवटची दिनांक हि ३१ मार्च २०२४ आहे.या मेगा भरतीशी संबंधित अधिक माहिती घेण्यासाठी , तुम्ही सरकारी आणी खाजगी अधिसूचना पाहू शकता , हि रोजगार बातम्यांची माहिती घेण्यासाठी तुमच्या मित्रांसह फोरवर्ड करा आणी त्यांना सरकारी आणी खाजगी नोकर्या मिळवण्यात मदत करा . इतर सरकारी आणी खाजगी नोकर्यांचे जॉब माहिती मिळवण्यासाठी रोज https://prigovjobs.com/wp-admin/ ला भेट द्या .
अधिकृत संकेतस्थळ : https://solapurcitypolice.gov.in/
PDF येथून डाउनलोड करा :
1 ) https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/10-CP-Solapur-Driver-PCD.pdf
२ ) https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/10-CP-Solapur-PC.pdf
अर्ज फॉर्म येथून डाउनलोड करा : https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx
महाराष्ट्रातील तरुण वर्गासाठी आणी तसेच वरिष्ठ वयोमर्यादा असलेल्यां उमेदवारांसाठी शासकीय आणी खाजगी नोकरी शोधून देण्यासाठी सदैव तत्पर .एक संधी तुमच्या ध्येयाला .
अधिक माहिती साठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या जी वर नमूद केलीली आहे आणी नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहा.
अधिक लेख वाचा :
महाराष्ट्र पोलीस मेगा भरती २०२४
इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती २०२४