NGEL India Recruitment 2024 :
NGEL India Recruitment 2024 : भारतामध्ये ग्रीन एनर्जी लिमिटेड विभागातून ६३ रिक्त जागा ह्या भरती साठी निघाल्या आहेत.ग्रीन एनर्जी लिमिटेड भरती २०२४ या भरतीमध्ये निघालेल्या विविध पदांसाठी ६३ रिक जागा आहेत याची अधिकृत जाहिरातीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .त्यासाठी जो उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी ऑन लाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .तो अर्ज कसा करायचा या बद्दल खाली लेखात माहिती दिली गेली आहे काळजीपूर्वक वाचावी.अर्ज कसा करावा ,त्यासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता काय असावी ,वयोमर्यादा काय असायला हवी ,वेतनमान किती आहे ,अर्जाची सुरु होण्याची दिनांक आणी शेवटची दिनांक किती आहे हि संपूर्ण माहिती मी तुम्हाला यात देणार आहे त्यामुळ हा लेख काळजीपूर्वक वाचावी.
या भरती मध्ये जे ६३ जागा निघाल्या आहेत त्यामध्ये सर्वाधिक जागा ह्या इंजिनिअर या पदासाठी निघाल्या आहेत .आणी ज्या त्या पद अनुसार शैक्षणिक पात्रता देखील सांगतली गेली आहे ,तरीसुद्धा पदवी किंवा डिप्लोमा सारख्या कोर्स केलेल्या पात्र उमेदवारांना या NGEL India Recruitment 2024 भरतीमध्ये सर्वाधिक प्राधान्य दिले गेले आहेत त्यामुळे कोर्स केलेल्या उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा.या भरती साठी अर्ज कसा करायचा आहे आणी त्यामुळे अर्जाची शेवटची दिनांक काय आहे हे जाऊन घेणे महत्वाचे आहे आधी ,या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी असेल याची सर्व माहिती उमेदवारांना असणे महत्वाचे आणी गरजेचेच आहे,पण तरीही हि महत्वाची माहिती मी तुम्हाला खाली लेखात देणार आहे त्यामुळ लेख शेवटपर्यंत वाचाच आणी महत्वाची माहिती मिळवून गरजू मित्रानंना हि द्यावी जेणेकरून त्यांचाही फायदा होईल आणी बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल त्यामुळ खाली दिली गेलेली माहिती काळजीपूर्वक वाचा धन्यवाद !
NGEL India Recruitment 2024 या भरती मध्ये “इंजिनिअर(RE-Civil),इंजिनिअर,(RE-Electrical)इंजिनिअर(RE-Mechanical),एक्झिक्युटिव (HR),इंजिनिअर (CDM),एक्झिक्युटिव (Finance),इंजिनिअर (IT),एक्झिक्युटिव (CC)” या 8 पदासाठी ६३ जागांसाठी हि भरती निघाली आहे.त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि 60% गुणांसह BE/B.Tech पदवी Civil,Electrical,Mechanical यामध्ये आणी याचा ३ वर्षे अनुभव,पदवीधर आणी मॅनेजमेंट मध्ये PG पदवी किंवा डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA झालेला असावा आणी त्याचा ३ वर्षे अनुभव, BE पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) या विषयांमध्ये आणी त्याचा ५ वर्षे अनुभव,CA/CMA याचा १ वर्ष अनुभव,B.E./ B.Tech पदवी (Computer Science/Information Technology) या विषयांमध्ये आणी त्याचा ३ वर्षे अनुभव,६०% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) या कोर्स च्या या विषयांमध्ये आणी त्याचा ३ वर्षे अनुभव झाले असले पाहिजे,जो कोणी यास पात्र आहे त्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.
NGEL India Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑफलाईन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे,तो अर्ज अधिकृत संकेतस्थळावर सादर करायचा आहे आणी अर्ज शुल्क हि ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहे .अर्ज सुरु होण्याची तारीख आणी ३१ मार्च २०२४ पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि १३ एप्रिल २०२४ हि आहे.
NGEL India Recruitment 2024 : या भरती मध्ये“इंजिनिअर(RE-Civil),इंजिनिअर,(RE-Electrical)इंजिनिअर(RE-Mechanical),एक्झिक्युटिव (HR),इंजिनिअर (CDM),एक्झिक्युटिव (Finance),इंजिनिअर (IT),एक्झिक्युटिव (CC)” या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ६३ जागा उपलब्ध आहेत.अर्जाची पद्धत हि ऑनलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात ३१ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ एप्रिल २०२४ हि आहे .NGEL India Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ ग्रीन एनर्जी लिमिटेड हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या prigovjobs.com वेबसाईट ला अवश्य भेट द्या.
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी महत्वाची माहिती थोडक्यात आढावा खालील प्रमाणे :
या भरतीमधे एकूण पद संख्या ८ आहेत आणी त्या ८ पदांमध्ये ६३ रिक्त जागा आहेत .
या भरतीमध्ये एकूण ८ पदे आहेत त्या पदांची नावे इंजिनिअर(RE-Civil),इंजिनिअर(RE-Electrical),इंजिनिअर(RE-Mechanical),एक्झिक्युटिव(HR),इंजिनिअर(CDM),एक्झिक्युटिव(Finance),इंजिनिअर (IT),एक्झिक्युटिव(CC)आहेत.पदे क्रमांकाप्रमाणे रिक्त जागा पुढे दिले आहेत :
पोस्ट १ – इंजिनिअर(RE-Civil) – २० रिक्त जागा
पोस्ट २ – इंजिनिअर(RE-Electrical) – २९ रिक्त जागा
पोस्ट ३ – इंजिनिअर(RE-Mechanical – ०९ रिक्त जागा
पोस्ट ४ – इंजिनिअर (CDM ) – ०१ रिक्त जागा
पोस्ट ५ – एक्झिक्युटिव (Finance ) – ०१ रिक्त जागा
पोस्ट ६ – इंजिनिअर (IT) – ०१ रिक्त जागा
पोस्ट ७ – एक्झिक्युटिव (CC) – ०१ रिक्त जागा
पोस्ट ८ – एक्झिक्युटिव(HR) – ०१ रिक्त जागा
एकूण ८ पदे आणी त्यातील रिक्त जागा दिलेल्या प्रमाणे .
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे :
शिक्षण : 60% गुणांसह BE/B.Tech पदवी Civil,Electrical,Mechanical यामध्ये आणी याचा ३ वर्षे अनुभव,पदवीधर आणी मॅनेजमेंट मध्ये PG पदवी किंवा डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA झालेला असावा आणी त्याचा ३ वर्षे अनुभव, BE पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science/Environment Engineering/Environment Management) या विषयांमध्ये आणी त्याचा ५ वर्षे अनुभव,CA/CMA याचा १ वर्ष अनुभव,B.E./ B.Tech पदवी (Computer Science/Information Technology) या विषयांमध्ये आणी त्याचा ३ वर्षे अनुभव,६०% गुणांसह PG पदवी/डिप्लोमा Journalism/Advertisement & Public Relations /Mass Communication) चा कोर्स झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )
वरील निकषापैकी कोणताही निकष पूर्ण असणे आवश्यक आहे, बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .
या भरतीसाठी वेतन मान पुढीलप्रमाणे आहे : ८३,०००/- प्रती महिना ( पदानुसार वेगवेगळी वेतनश्रेणी आहे )
नोकरीचे स्थान : पूर्ण भारत
या भरतीसाठी वयोगट ३० वर्षे पर्यंत असावे.
या भरती साठी लागणारी अर्ज शुल्क हि पुढीलप्रमाणे : खुला वर्गसाठी आणी OBC साठी ५०० रुपये आणी मागास्वर्गासाठी अर्ज शुल्क नाही.
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी वयोमर्यादा पुढीलप्रमाणे :
या भरती साठी वयाची अट सुधा भिन्न आहेत .ज्यामध्ये पात्र उमेदवाराचे वय हे विशिष्ठ प्रवर्ग आणी इतर बाबी लक्षात घेऊन ठरवले जाते.या भरतीसाठी उमेदवाराचे वय १३ एप्रिल २०२४ पर्यंत ३० वर्ष पर्यंत असावे आणी जर का पात्र उमेदवाराचे वय हे ३० वर्ष पेक्षा जास्त असेल तर त्या उमेदवाराला या भरती साठी अर्ज करता येनार नाही,आणी मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना या साठी सुट देण्यात आलेली आहे .
- SC,ST या वर्गातील उमेदवारांना ५ वर्षे सूट दिली आहे म्हणजेच त्यांना ३५ वर्षे पर्यंत मर्यादा असेल .
- OBC या वर्गातील उमेदवारांना ३ वर्षे सूट देण्यात आली आहे ,म्हणजेच त्यांना ३३ वर्षे पर्यंत वायो मर्यादा असेल.
- या भरतीसाठी खुल्या वर्गातील उमेदवारांना 13 एप्रिल २०२४ पर्यंत ३० वर्षे पर्यंत असले पाहिजे आणी जर का ३० वर्षापेक्षा जास्त वय असेल त्या उमेदवाराचे तर त्या उमेदवारांना या भरती साठी अर्ज करता येणार नाही .
या भरती च्या अत्यंत महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरु होण्याची दिनांक : ३१ मार्च २०२४
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : १३ एप्रिल २०२४ .
NGEL India Recruitment 2024 या करिता अर्ज कसा करावा :
- फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .
- अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .
- अर्ज ३१ मार्च २०२४ रोजी सुरु झाले आहेत .
- अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १३ एप्रिल २०२४ आहे .
- शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .
- अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही.
- सर्वात आधी त्यांच्या अधिकृत ग्रीन एनर्जी लिमिटेड संकेतस्थळावर जावा .
- त्यानंतर तिथे apply online हा पर्याय शोधा त्यावर क्लिक करा.
- चालू ईमेल आयडी जवळच ठेवा काळजीपूर्वक आणी त्या अनुसार अर्ज भरा.
- खाली जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा.
- परीक्षा ची शुल्क Online Payment Mode या पद्धतीने भरून घ्या.
- त्यानंतर चलन पावती सेव करून घ्या.
- अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे पुढील प्रमाणे दिले आहे :
- सर्व प्रथम अर्ज केलेल्या पत्र उमेदवारांची online परीक्षा घेतली जाईल .जे उमेदवार याच्यात उत्तीर्ण होतील त्यांना पुढे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल .
- जे उमेदवार नंतर मुलाखातीमाधेही उत्तीर्ण होतील त्यांची मेरीट लिस्ट काढण्यात येतील आणी त्यांनंतर ज्यांचे नाव त्या लिस्ट मध्ये आले आहे ,त्यांना त्यांच्या मार्कानुसार रिक्त जागेवर निवडले जात आहे .
- या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत.
- जे उमेदवार मुलाखतीत निवडले जातील आणी मेरीट लिस्ट मध्ये येतील त्यांना या पदांसाठी निवडले जाईल .
NGEL India Recruitment 2024 : इंजिनिअर(RE-Civil),इंजिनिअर(RE-Electrical),इंजिनिअर(RE-Mechanical),एक्झिक्युटिव(HR),इंजिनिअर(CDM),एक्झिक्युटिव(Finance),इंजिनिअर (IT),एक्झिक्युटिव(CC) या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज prigovjobs.com आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी Frequently Asked Questions as follows :
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
या भरती साठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .
NGEL India Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची दिनांक किती आहे ?
या भरती साठी शेवटची दिनांक १३ एप्रिल २०२४ आहे .
NGEL India Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?
या भरतीमध्ये ८ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण ८ पदांमध्ये ६३ रिक्त जागा आहेत .
अधिकृत संकेतस्थळ : ग्रीन एनर्जी लिमिटेड
अर्ज फॉर्म येथून करा : NGEL India Recruitment 2024 Form
PDF येथून डाऊनलोड करा : PDF Is Here
अधिक लेख वाचा :
नवोदय विद्यालय समिती भरती २०२४