10वी,ITI रेल्वे मेगा भरती | Central Railway Recruitment 2024

Central Railway Recruitment 2024

Central Railway Recruitment 2024 : भारतामध्ये मध्य रेल्वे विभागातून १११३ रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये 1) वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक )2) टर्नर 3) फिटर4)इलेक्ट्रिशियन5)स्टेनो ग्राफर (इंग्रजी)6)स्टेनो ग्राफर (हिंदी)7)कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट8)हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर9)मेक्यानिस्ट10)मेक्यानिस्ट डिझेल11)मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर 12)मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स” या वेगवेगळ्या पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि १० वी उत्तीर्ण ५०% गुणांसह किंवा ITI झालेला असावा असले पाहिजे .जो कोणी यास पात्र आहे त्यांना सुवर्ण संधी आहे हि ते हि नोकरीची .

या भरती मध्ये एकूण १२ पदे आहेत ज्या मध्ये ११४३ जागा रिक्त आहेत.महत्वाची पदे आहेत या भरतीमध्ये .

Central Railway Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलीन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख आणी ३ एप्रिल २०२४ पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि १ मे २०२४  हि आहे .

Central Railway Recruitment 2024 : या भरती मध्ये 1 ) वेल्डर ( गॅस & इलेक्ट्रिक )2) टर्नर 3) फिटर4)इलेक्ट्रिशियन5)स्टेनो ग्राफर (इंग्रजी)6)स्टेनो ग्राफर (हिंदी)7)कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट8)हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर9)मेक्यानिस्ट10)मेक्यानिस्ट डिझेल11)मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर 12)मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १४३ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑफलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात ३ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १ मे २०२४  हि आहे .

Central Railway Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://secr.indianrailways.gov.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

Central Railway Recruitment 2024 मध्ये ,”1)वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)2) टर्नर 3) फिटर4)इलेक्ट्रिशियन5)स्टेनो ग्राफर (इंग्रजी)6)स्टेनो ग्राफर (हिंदी)7)कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट8)हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर9)मेक्यानिस्ट10)मेक्यानिस्ट डिझेल11)मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर 12)मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १११३ जागा आहेत . अर्ज सादर करण्याची सुरुवात ३ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक १ मे २०२४ हि आहे.

या भरतीमधे एकूण पद संख्या १२ आहेत आणी त्या १२ पदांमध्ये १११३ रिक्त जागा आहेत .

या भरतीमध्ये एकूण १२ पदे आहेत त्या पदांची नावे 1)वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)2) टर्नर 3) फिटर4)इलेक्ट्रिशियन5)स्टेनो ग्राफर (इंग्रजी)6)स्टेनो ग्राफर (हिंदी)7)कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट 8)हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर9)मेक्यानिस्ट10)मेक्यानिस्ट डिझेल11)मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर 12)मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स आहेत .

पोस्ट १ – वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) – २५ रिक्त जागा

पोस्ट 2 – टर्नर – ०९ रिक्त जागा

पोस्ट 3 – फिटर – ५६ रिक्त जागा

पोस्ट 4 –  इलेक्ट्रिशियन -०२ रिक्त जागा

पोस्ट ५ – स्टेनो ग्राफर (इंग्रजी)

पोस्ट ६ – स्टेनो ग्राफर (हिंदी) – ०२ रिक्त जागा

पोस्ट ७ – कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट – ०२ रिक्त जागा

पोस्ट ८ – हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर – ०२ रिक्त जागा

पोस्ट ९ – मेक्यानिस्ट – ०२  रिक्त जागा

पोस्ट १०  – मेक्यानिस्ट डिझेल -०२  रिक्त जागा

पोस्ट ११ – मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर – ०२  रिक्त जागा

पोस्ट १२ – मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स – ३५ रिक्त जागा

शिक्षणोत्तर १ –  १० वी उत्तीर्ण ५०% गुणांसह

शिक्षणोत्तर २ – ITI

शिक्षणोत्तर ३ – १० वी उत्तीर्ण ५०% गुणांसह

वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे,  बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .

या भरती साठी वयाची अट सुधा भिन्न आहेत .ज्यामध्ये पात्र उमेदवाराचे वय हे विशिष्ठ प्रवर्ग आणी इतर बाबी लक्षात घेऊन ठरवले जाते .ज्यामध्ये पात्र उमेदवार हा ०४ एप्रिल २०२४ या दिनांकापर्यंत १५  वर्षे ते २४ वर्षे वयाचा असायला हवा . आणी मागास्वर्गातील उमेदवारांना वय मध्ये सुत देण्यात आली आहे त्याची माहिती खाली दिली गेली आहे :

१ ) अनारक्षित – ०२ / ०४ / २००० ते ०२ / ०४ / २००९

२ ) अनुसूचितजाती – ०२ / ०४ / १९९५ ते ०२ / ०४ / २००९

३ ) अनुसूचितजनजाती – ०२ / ०४ / १९९५ ते ०२ / ०४ / २००९

४ ) अन्या पिछ्डावर्ग – ०२ / ०४ / १९९७ ते ०२ / ०४ / २००९

५ ) दिव्यांग / भूतपूर्व सैनिक – ०२ / ०४ / १९९० ते ०२ / ०४ / २००९

1.            फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .

2.            अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .

3.            अर्ज ३ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले आहेत .

4.            अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १ मे २०२४ आहे .

5.            शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

6.            अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .

7.            अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी : PDF Is Here

  • सर्व प्रथम अर्ज केलेल्या पत्र उमेदवारांची१०वि चे मार्क्लीस्त पहिले जाईल .जे उमेदवार याच्यात ५०% गुणांसह उत्तीर्ण असतील त्यांना पुढे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल .मेरीट लिस्ट हि १० वी आणी ITI च्या मार्क्वरच अवलंबून असणार आहे .
  • जे उमेदवार नंतर १० वी ५०% गुणांसह उत्तीर्ण असतील त्यांची मेरीट लिस्ट काढण्यात येतील आणी त्यांनंतर ज्यांचे नाव त्या लिस्ट मध्ये आले आहे ,त्यांना त्यांच्या मार्कानुसार निवडले जाईल आणी नंतर त्यांची मेडिकल चाचणी केली जाईल .आणी मग कागदपत्रे जमा करून घेऊन रिक्त जागेवर निवडले जात आहे .
  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .

Central Railway Recruitment 2024 : “1)वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक)2) टर्नर 3) फिटर4)इलेक्ट्रिशियन5)स्टेनो ग्राफर (इंग्रजी)6)स्टेनो ग्राफर (हिंदी)7)कॉम.ऑपर.आणी प्रॉग.असिस्टंट 8)हेल्थ आणी सॅनेटरी इन्स्पेक्टर9)मेक्यानिस्ट10)मेक्यानिस्ट डिझेल11)मेक.रिफ्रिज.आणी एअर कंडिशनर 12)मेक्यानिक ऑटो इलेक्ट्रिकल आणी इलेक्ट्रॉनिक्स”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि तेवढीही भिन्न नाही ,फक्त काय आहे तर पहिल्या पदासाठी पत्र उमेदवार हा पदवी प्राप्त . १० वी उत्तीर्ण ५०% गुणांसह किंवा ITI झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.)पाहिजे पदाच्या नियम प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे.

Central Railway Recruitment 2024 : The Bharti process will be planned at Indian Central Railway Department. Total 1113 positions are available in 12 Vacancy.Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with 1)Welder (gas & electric) 2)Turner3)Fitter4)Electrician5)Steno Grapher (English )6)Steno Grapher (Hindi )7)Comp.Oper.&Prog .Asistant8)Health & Sanatory Inspector9)Mechanist10)Mechanic diesel11)Mech.Refrig.&Air Conditioner12)Mechanic Auto Electrical & Electronics recruitment has been released.Apply in online mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this Indian Central Railway Department Recruitment 2024.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly by offline .No other way of application will be accepted . Check the Indian Central Railway Department Recruitment 2024 posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Indian Central Railway Department Recruitment 2024.

Central Railway Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरती साठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .

Central Railway Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची दिनांक किती आहे ?

या भरती साठी शेवटची दिनांक १० एप्रिल २०२४ आहे .

Central Railway Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?

या भरतीमध्ये १२ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण १२ पदांमध्ये १११३ रिक्त जागा आहेत .

अधिकृत संकेतस्थळ : https://secr.indianrailways.gov.in/

अर्ज फॉर्म येथून करा : https://www.apprenticeshipindia.gov.in/

बाल संगोपन योजना २०२४

नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४

सोलापूर पोलीस भरती २०२४

१०वि पास तरुणांसाठी भरती २०२४

SAIL विशिष्ठ पदांची भरती २०२४

बजाज कृषी महाविद्यालय भरती २०२४