१२ वी उत्तीर्ण तरुणांसाठी महावितरण भरती २०२४ |Electrical Assistant Recruitment 2024  

Electrical Assistant Recruitment 2024 Electrical Assistant Recruitment 2024 : महावितरण भरतीमध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहे. हि सगळी पदे भरण्याकरिता ५३४७ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑनलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात १ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० मार्च २०२४ हि आहे . महावितरण याचे अधिकृत … Read more