महाराष्ट्र पोलीस मेगाभरती २०२४ | Maharashtra Police Recruitment 2024

Maharashtra Police Recruitment 2024 महाराष्ट्र पोलीस मेगाभरती २०२४ च्या अंतर्गत पात्र आणी इच्छुक उमेदवारांकडून विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहेत. ज्यामध्ये “जिल्हा पोलीस शिपाई,चालक पोलीस शिपाई ,ब्यांडमेन पोलीस,तुरुंग शिपाई ,SRPF पोलीस” या पदांच्या महारष्ट्र पोलीस विभागात रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून पदानुसार अर्ज मागीविले जात आहे. त्यासाठी उपलब्ध पद संख्या १७७०० आहेत .पात्र आणी इच्छुक उमेदवार … Read more