१२ वी पासवर स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती | Staff Selection Comission Recruitment 2024

Staff Selection Comission Recruitment 2024 :

Staff Selection Comission Recruitment 2024 : भारतामध्ये SSC विभागातून ३७१२ रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘ म्हणून पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि १२ वी उत्तीर्ण झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.

या भरती मध्ये एकूण ०३ पदे आहेत ज्या मध्ये ३७१२ जागा रिक्त आहेत. कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘ हि पदे आहेत या भरतीमध्ये .

शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे .ज्यामध्ये पात्र उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असावे.

Staff Selection Comission Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा आहे .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख आणी ०९ एप्रिल २०२४ पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि ०७ मे २०२४  हि आहे .

Staff Selection Comission Recruitment 2024 : या भरती मध्ये ,” कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ३७१२ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑनलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात ०९ एप्रिल २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ मे २०२४ हि आहे .

Staff Selection Comission Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://ssc.nic.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

ये भरती मध्ये ,”कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ३७१२ जागा आहेत.अर्ज सादर करण्याची सुरुवात ०९ एप्रिल २०२४ पासून आहे.आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ मे २०२४ हि आहे.

या भरतीमधे एकूण पद संख्या ०३ आहेत आणी त्या ०३ पदांमध्ये ३७१२ रिक्त जागा आहेत .

या भरतीमध्ये एकूण ०३ पदे आहेत त्या पदांची नावे कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘ आहेत.

पदाचे क्रमांक पदाचे नाव एकूण रिक्त जागा
पद १ कनिष्ठ विभाग लिपिक/कानिष्ठ सचीवालय सहाय्यक
पद २ डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO )
पद ३ डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘
एकूण पद ०३एकूण रिक्त जागा ३७१२

एकूण रिक्त जागा ३७१२.आणी एकूण पदे ०३.

शिक्षण : १२ वी उत्तीर्ण झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )

पद क्रमांकपदाचे नावरिक्त जागाशैक्षणिक पात्रता वेतनमान / पगार
पद ०१कनिष्ठ विभाग लिपिक / कानिष्ठ सचीवालय सहाय्यक१२ वी उत्तीर्णरुपये १९,९००/- ते ६३,२००/- प्रती महिना
पद ०२डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO )१२ वी उत्तीर्णरुपये २९,२००/- ते ९२,३००/- प्रती महिना
पद ०३डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘१२ वी उत्तीर्णरुपये २५,५०० /- ते ८१,१०० /-
एकूण पदे ०३एकूण रिक्त जागा ३७१२

वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे, बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .

पद क्रमांकपदाचे नाववेतनमान
पद ०१कनिष्ठ विभाग लिपिक / कानिष्ठ सचीवालय सहाय्यक  रुपये १९,९००/- ते ६३,२००/- प्रती महिना
पद ०२डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO )  रुपये २९,२००/- ते ९२,३००/- प्रती महिना
पद ०३डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘  रुपये २५,५०० /- ते ८१,१०० /-
एकूण पदे ३

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

या भरतीसाठी वयोगट १८ वर्ष ते २७  वर्षे .

या भरती साठी लागणारी अर्ज शुल्क हि पुढीलप्रमाणे : १०० रुपये फी खुल्या वर्गासाठी आणी मागास्वर्गासाठी  शुल्क नाही.

या भरती साठी अर्ज पद्धत ऑनलाईन आहे ,  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे .

1.            फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .

2.            अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .

3.            अर्ज ०९ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले आहेत .

4.            अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ०७ मे २०२४ आहे .

5.            शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

6.            अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .

7.            अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

  • या भरतीसाठी पात्र उमेदवारांसाठी CBT Exam द्वारे केली जाणार आहे .या भरतीमध्ये दोन तयार मध्ये परीक्षा घेतली जाणार आहे ,तयार एक आणी तयार दोन जे पात्र उमेदवार या दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण होतील त्यांनाच या भरतीच्या पदासाठी रिक्त जागी निवडले जाईल.
  • CBT Exam हि परील्षा संगणकावर घेतली जाणार आहे ,हि परीक्षा MCQ म्हणजे objective प्रकार मध्ये असणार आहे .पहिल्या टायर मध्ये जे पात्र उमेदवार उत्तीर्ण असतील त्यांनाच Exam साठी बोलविले जात आहे .
  • पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल ,रिक्त जागांसाठी नियुक्ती मुलाखातीवारूनच ठरवले जाईल ,मुलाखतीची वेळ,दिनांक आणी ठिकाण माहिती इमेल द्वारे त्या उमेदवारांना कळवण्यात येईल .
  • मुलाखतीमध्ये जे पात्र उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांचा कागदपत्रांची पडताळणी केली जाईल .मगच त्यांची पदासाठी रिक जागेवर नियुक्ती केली जाईल .
  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .

कनिष्ठ विभाग लिपिक कानिस्थ सचीअलाय सहाय्यक , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO ), डेटा एन्ट्री ऑपरेटर ‘ग्रेड A‘ या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा.

इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि १२ वी उत्तीर्ण झालेला असावा (शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.)

Staff Selection Comission Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरती साठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .

Staff Selection Comission Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची दिनांक किती आहे ?

या भरती साठी शेवटची दिनांक ०७ मे २०२४ आहे .

Staff Selection Comission Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?

या भरतीमध्ये ०३ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण ०३ पदांमध्ये ३७१२ रिक्त जागा आहेत .

अधिकृत संकेतस्थळ : https://ssc.nic.in/

अर्ज फॉर्म येथून करा : https://ssc.gov.in/

अधिक माहिती साठी दिलेला PDF जाहिरात पहावी : PDF Download

Staff Selection Comission Recruitment 2024 posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Staff Selection Comission Recruitment 2024Candidates can check their eligibility criteria regarding the recruitment process for the given in the sections below about educational qualification, age limit, notification regarding the job, etc. Eligible candidates can apply for Staff Selection Comission Recruitment 2024 which starts from and before the last date given below.

Total Posts are three 03 and vacancies in this DRDO ACEM Recruitment 2024  are 3712

Posts Name :  Graduate Apprentice and Technetian Apprentice ( Diploma )

Education Qualification for this recruitment as belows : 12th Pass

Application Mode for this recruitment 2024 : Online

Payment For This Job : 19,200/- and 92,300/-

Job Location :  India

Important Dates :

Application Start date :  09 April 2024 .

Applicatins End Date : 07 May 2024 .

बजाज कृषी महाविद्यालय भरती २०२४

१० वी पास रेल्वे भरती २०२४

१० वी १२ वी ITI पास वर मेगा भरती २०२४

इंडियन नेवी भरती २०२४

४ थी,B.Com,B.Sc उत्तीर्ण वर भरती २०२४

इंजिनीरिंग,B.Sc,डिप्लोमावर भरती