पुणे एअरपोर्ट १०वि पासवर भरती | Pune Airport Recruitment 2024

Pune Airport Recruitment 2024 :

Pune Airport Recruitment 2024 : पुणे एअरपोर्ट विभागातून एकूण ०९ पदांसाठी २४७ रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन,म्हणून पदासाठी भरती निघाली आहे.त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि पदवीधार,१०वि उत्तीर्ण,डीप्लोमा इन मेक्यानिकल ,इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रोनिक्स ,प्रोडक्षण,एन्जिनिअरिन्ग पदवी,MBA ,ITI झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे

या भरती मध्ये एकूण १३ पदे आहेत ज्या मध्ये २४७ जागा रिक्त आहेत. टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन,हि पदे आहेत या भरतीमध्ये .

Pune Airport Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑफलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा नाहीये .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे ,तो अर्ज अधिकृत पत्त्यावर पोस्टाने पाठवायचा आहे किंवा प्रत्येक्ष येऊन जमा करायचा आहे.

Pune Airport Recruitment 2024 : The Bharti process will be planned at Pune Airport  Department. Total 247 vacancies are available .Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with recruitment has been released.Apply in offline mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this Pune Airport Recruitment 2024.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly by offline .No other way of application will be accepted . Check the Pune Airport Recruitment 2024 posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Pune Airport Recruitment 2024

Pune Airport Recruitment 2024 : या भरती मध्ये ,”टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता २४७ जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑफलाईन आहे.

Pune Airport Recruitment 2024 मध्ये ,”टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता २४७ जागा आहेत.

Pune Airport Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://www.aiasl.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

या भरतीमध्ये एकूण ०९ पदे आहेत त्या पदांची नावे टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन आहेत .पदे क्रमांकाप्रमाणे रिक्त जागा पुढे दिले आहेत :

पोस्ट १ – टर्मिनल म्यानेजर – ०२ रिक्त जागा

पोस्ट 2 –  ड्युटी ऑफिसर – ०७ रिक्त जागा

पोस्ट 3 – जुनिअर ऑफिसर प्यासेंजर – ०६ रिक्त जागा

पोस्ट 4 –  ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल – ०७ रिक्त जागा

पोस्ट ५ – कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह – ४७ रिक्त जागा

पोस्ट ६ – र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह – १२ रिक्त जागा

पोस्ट ७ – युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर – १७ रिक्त जागा

पोस्ट ८ – ह्यांडीम्यान – ११९ रिक्त जागा

पोस्ट ९ – ह्यांडीउमन – ३० रिक्त जागा

शिक्षण : पदवीधार,१०वि उत्तीर्ण,डीप्लोमा इन मेक्यानिकल ,इलेक्ट्रिकल ,इलेक्ट्रोनिक्स ,प्रोडक्षण,एन्जिनिअरिन्ग पदवी,MBA ,ITI झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )

पद नावशैक्षणिक पात्रताअनुभव
१ ) डेप्युटी टर्मिनल मॅनेज  पदवीधर MBA– १८ वर्षे – १५ वर्षे
२ ) ड्यूटी ऑफिसर  पदवीधर– १२ वर्षे
३ ) ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजर  पदवीधर पदवीधर + MBA– ९ वर्षे – ६ वर्षे
४ )ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल  इंजिनिअर LVM—-
५ )कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव  पदवीधर—-
६ )रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव  डिप्लोमा HMV ड्रायव्हिंग लायसन्स—-
७ ) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर१० वी उत्तीर्ण HMV ड्रायव्हिंग लायसन्स—-
८ ) हँडीमन  १० वी उत्तीर्ण—-
९ ) हँडीवूमन  १० वी उत्तीर्ण—-

वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे,  बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .

पदाचे नाववेतनमान
१ ) डेप्युटी टर्मिनल मॅनेजरु. ६०,०००/- प्रती महिना
२ ) ड्यूटी ऑफिसररु. ३२,२००/- प्रती महिना
३ ) ज्युनियर ऑफिसर-पॅसेंजररु. २९,७६०/- प्रती महिना
४ ) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकलरु. २९,७६०/- प्रती महिना
५ ) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवरु. २७,४५०/- प्रती महिना
६ ) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिवरु. २७,४५०/- प्रती महिना
७ ) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हररु. २४,९६०/- प्रती महिना
८ ) हँडीमनरु. २२,५३०/- प्रती महिना
९ ) हँडीवूमनरु. २२,५३०/- प्रती महिना

नोकरीचे स्थान : पुणे एअर पोर्ट

या भरती साठी लागणारी अर्ज शुल्क हि पुढीलप्रमाणे : खुला वर्गसाठी आणी OBC साठी ५०० रुपये आणी मागास्वर्गासाठी फी नाही .

या भरती साठी अर्ज पद्धत ऑफलाईन आहे , ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे .

  • फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .
  • अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी.
  • अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • PDF अधिकृत झाहीरातीतून सर्वात आधी अर्ज डाऊनलोड करा .
  • अर्जाची प्रिंट काढा आणी तो अर्ज भरा .
  • अर्जासोबतच म्हणजेच फोर्म सोबत आवश्यक असलेली कागदपत्रे जोड .
  • त्यानंतर अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवा .
  • अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.
  • अशाप्रकारे अगदी सहजरीत्या तुम्ही अर्ज करू शकता या भरती साठी .
  • या भरती साठी पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे .मुलाखती अगोदर काही महत्वाच्या चाचणी देखील घेतल्या जातील ,त्यामध्ये शारीरिक चाचणी आणी इतर अजून बरेच चाचणी असतील पात्र उमेदवार जे मुलाखतीमध्ये पास होतील त्यांना मेरीटनुसार या भरती मध्ये रिक्त पदावर नियुक्ती केली जाईल .
  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .

पद अनुसार मुलाखतीची दिनांक हि वेगवेगळी आहे आणी मुलाखतीची वेळ हि सर्व पदांसाठी सारखीच आहे .

मुलाखतीची वेळ आणी दिनांक :

पद दिनांक वेळ
पद क्रमांक १ ते ५१५ आणी १६ एप्रिल २०२४०९ : ३० am ते १२ : ३० pm
पद क्रमांक ६ ते ७१७ आणी १८ एप्रिल २०२४०९ : ३० am ते १२ : ३० pm
पद क्रमांक ८ ते ९१९ आणी २० एप्रिल २०२४०९ : ३० am ते १२ : ३० pm

या भरती साठी मुलाखतीचा पत्ता : Pune International School Survey no. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032

Pune Airport Recruitment 2024 : “टर्मिनल म्यानेजर,ड्युटी ऑफिसर,जुनिअर ऑफिसर प्यासेंजर,ज्युनिअर ऑफिसर टेक्निकल,कस्टमर सर्विस एक्झीक्युतीव्ह,र्यंप सर्विस एक्झिकूटीव्ह,युटीलिटी अजंत कम र्यंप ड्रायव्हर,ह्यांडीम्यान ,ह्यांडीउमन”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी,हि सरकारी नोकरीची नोटीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .

इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

Pune Airport Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरती साठी ओंफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .

Pune Airport Recruitment 2024 या भरतीसाठी मुलाखतीची दिनांक किती आहे ?

या भरती साठी मुलाखतीची दिनांक १५ एप्रिल २०२४ ते २० एप्रिल २०२४ आहे .

Pune Airport Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?

या भरतीमध्ये ०९ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण ०९ पदांमध्ये २४७ रिक्त जागा आहेत .

अधिकृत संकेतस्थळ : https://www.aiasl.in/

अर्ज फॉर्म येथून करा : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/04/AIASL_Bharti_2024_for_247_Posts_Pune.pdf

नवोदय विद्यालय समिती भरती २०२४

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती २०२४

सोलापूर पोलीस भरती २०२४

१०वि पास तरुणांसाठी भरती २०२४

SAIL विशिष्ठ पदांची भरती २०२४

बजाज कृषी महाविद्यालय भरती २०२४

१० वी पास रेल्वे भरती २०२४