NIN पुणे १०वी,१२वी पास तरुणांसाठी भरती | National Institute Of Naturopathy Pune Bharti 2024

National Institute Of Naturopathy Pune Bharti 2024  

National Institute Of Naturopathy Pune Bharti 2024  : NIN पुणे अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून पदानुसार अर्ज मागविले आहे.एकूण ४३ पदे उपलब्ध आहेत.उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयास लागणार आहे .आणी तसेच अर्ज भरून देण्याची सुरुवात १९ जानेवारी २०२४ या तारेखे पासून झाली आहे शेवटची दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ . NIN पुणे अंतर्गत “फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट “ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून पद अनुसार अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणी पात्र उमेदवार NIN पुणे यांच्या या https://www.ninpune.ayush.gov.in/ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी आणी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर सादर करावा . NIN पुणे या पदाच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे ,त्यामुळे लवकरात लवकर तरुणांनी नोंदणी करून घ्यावी म्हणजेच अर्ज सादर करावा. NIN पुणे अंतर्गत “फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट“ या पदाच्या भरती संबधित माहितीसाठी आमच्या https://prigovjobs.com/ या  संकेतस्थळाला भेट द्यावी .

ऑनलाईन अर्ज सादर करण्याची आणी तसेच शुल्क भरण्याचीही शेवटची दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आहे .ज्या उमेदवारांनी अजूनही अर्ज सादर केलेला नाही त्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावा. National Institute Of Naturopathy Pune Bharti 2024:NIN पुणे अंतर्गत भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी १०वी,१२वी पास असणे आवश्यक आहे .शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीसंबंधी अधिसूचना इत्यादींबद्दल खालील विभागांमध्ये दिलेल्या “फिजिओ थेरपिस्ट, मेडिकल सोशल वर्कर, स्टाफ नर्स, नर्सिंग असिस्टंट, लॅब टेक्निशियन, नेचर क्युअर थेरपिस्ट, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, लॉन्ड्री अटेंडंट, गार्डनर, हेल्पर (अया वॉर्ड मुलगा), केअरटेकर (वॉर्डन), ऑफिस असिस्टंट, ड्रायव्हर, रिसेप्शनिस्ट, फायर अँड सिक्युरिटी ऑफिसर, लायब्ररी असिस्टंट, मेडिकल रेकॉर्ड कीपर, स्टोअर कीपर अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी-टास्किंग स्टाफ, रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट” साठी भरती प्रक्रियेसंदर्भात उमेदवार त्यांचे पात्रता निकष तपासू शकतात. पात्र उमेदवार NIN पुणे अंतर्गत ४३  पदासाठी अर्ज करू शकतात जे शेवटच्यापासून आणि त्यापूर्वी सुरू होते.NIN पुणे अंतर्गत सेवानिवृत्त विधी अधिकारी, सेवानिवृत्त सहायक विधी अधिकारी” या पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पात्र आणी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करवयाचा आहे . १९ जानेवारी २०२४ रोजी अर्ज सुरु झाले आहेत. आणी तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ आहे.”

  • पोस्ट 1  – अकाउंटंट ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 2  –  मल्टी-टास्किंग स्टाफ ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट 3  –  लोअर डिव्हिजन क्लर्क ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 4  –  रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 5  – मेडिकल सोशल वर्कर ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 6  – नर्सिंग असिस्टंट ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट 7  – फिजिओ थेरपिस्ट ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 8  – स्टाफ नर्स ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 9  – लॅब टेक्निशियन ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 10  – प्लंबर ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 11  – नेचर क्युअर थेरपिस्ट ( 12 रिक्त जागा )
  • पोस्ट 12  – इलेक्ट्रीशियन ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 13  – लॉन्ड्री अटेंडंट ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 14  – गार्डनर     ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट 15  – केअरटेकर (वॉर्डन)   ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट 16  – हेल्पर (अया वॉर्ड मुलगा)     ( 04 रिक्त जागा )
  • पोस्ट  17  – ऑफिस असिस्टंट   ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट  18   – ड्रायव्हर  ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट  19   – रिसेप्शनिस्ट      ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट  20   – स्टोअर कीपर     ( 02 रिक्त जागा )
  • पोस्ट  21  – मेडिकल रेकॉर्ड कीपर ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट  22   – लायब्ररी असिस्टंट  ( 01 रिक्त जागा )
  • पोस्ट  23  – फायर अँड सिक्युरिटी ऑफिस ( 01 रिक्त जागा )

•      पोस्ट 1  – अकाउंटंट ( B.COM )

•      पोस्ट 2  –  मल्टी-टास्किंग स्टाफ ( 10 वी किंवा ITI पास  )

•      पोस्ट 3  –  लोअर डिव्हिजन क्लर्क     ( 12 वी पास )

•      पोस्ट 4  –  रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट ( MBBS / MD )

•      पोस्ट 5  – मेडिकल सोशल वर्कर ( समाजशास्त्र किंवा सामाजिक कार्य किंवा विज्ञान विषयातील पदवी )

•      पोस्ट 6  – नर्सिंग असिस्टंट ( 10 वी )

•      पोस्ट 7  – फिजिओ थेरपिस्ट ( फिजिओथेरपीमध्ये पदवी)

•      पोस्ट 8  – स्टाफ नर्स ( बीएससी ऑनर्स )

•      पोस्ट 9  – लॅब टेक्निशियन ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 10  – प्लंबर ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 11  – नेचर क्युअर थेरपिस्ट ( TATC )

•      पोस्ट 12  – इलेक्ट्रीशियन ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 13  – लॉन्ड्री अटेंडंट ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 14  – गार्डनर     ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 15  – केअरटेकर (वॉर्डन)   ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट 16  – हेल्पर (अया वॉर्ड मुलगा)     ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  17  – ऑफिस असिस्टंट   ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  18   – ड्रायव्हर  ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  19   – रिसेप्शनिस्ट      ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  20   – स्टोअर कीपर     ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  21  – मेडिकल रेकॉर्ड कीपर ( १०वी,१२वी पास )

•      पोस्ट  22   – लायब्ररी असिस्टंट  ( लायब्ररी सायन्स / लायब्ररीमधील पदवी )

•      पोस्ट  23  – फायर अँड सिक्युरिटी ऑफिस ( ब्याचलर पदवी किमान ५५ % गुणांसह )

 वय पोस्ट 1 –  कमीत कमीत : १८ वर्षे.

 वय पोस्ट 2 – जास्तीत जास्त : ४० वर्षे

 वय पोस्ट ३ – कमीत कमीत : १८ वर्षे.

 वय पोस्ट ४ – जास्तीत जास्त : ४० वर्षे

•             पोस्ट 1  – अकाउंटंट ( रु. 35400-112400/- महिना .)

•             पोस्ट 2  –  मल्टी-टास्किंग स्टाफ ( रु. 18000-56900/- महिना .)

•             पोस्ट 3  –  लोअर डिव्हिजन क्लर्क  ( रु. 19900-63200/- महिना .)

•             पोस्ट 4  –  रेडिओलॉजिस्ट/सोनोलॉजिस्ट/पॅथॉलॉजिस्ट ( रु. 47000/- महिना .)

•             पोस्ट 5  – मेडिकल सोशल वर्कर ( रु. 30000/- महिना .)

•             पोस्ट 6  – नर्सिंग असिस्टंट ( रु. 22000/- महिना .)

•             पोस्ट 7  – फिजिओ थेरपिस्ट ( रु. 38000/- महिना .)

•             पोस्ट 8  – स्टाफ नर्स ( रु. 22000/- महिना .)

•             पोस्ट 9  – लॅब टेक्निशियन ( रु. 22000/- महिना .)

•             पोस्ट 10  – प्लंबर ( रु. 18000/- महिना .)

•             पोस्ट 11  – नेचर क्युअर थेरपिस्ट ( रु. 22000/- महिना .)

•             पोस्ट 12  – इलेक्ट्रीशियन ( रु. 18000//- महिना .)

•             पोस्ट 13  – लॉन्ड्री अटेंडंट ( रु. 18000/- महिना .)

•             पोस्ट 14  – गार्डनर      ( रु. 18000//- महिना .)

•             पोस्ट 15  – केअरटेकर (वॉर्डन)    ( रु. 25000/- महिना .)

•             पोस्ट 16  – हेल्पर (अया वॉर्ड मुलगा ( रु. 18000//- महिना .)

•             पोस्ट  17  – ऑफिस असिस्टंट    ( रु. 20000/- महिना .)

•             पोस्ट  18   – ड्रायव्हर    ( रु. 20000/- महिना .)

•             पोस्ट  19   – रिसेप्शनिस्ट ( रु. 20000/- महिना .)

•             पोस्ट  20   – स्टोअर कीपर       ( रु. 19000/- महिना .)

•             पोस्ट  21  – मेडिकल रेकॉर्ड कीपर ( रु. 21000/- महिना .)

•             पोस्ट  22   – लायब्ररी असिस्टंट   ( रु. 21000/- महिना .)

•             पोस्ट  23  – फायर अँड सिक्युरिटी ऑफिस ( रु. 38000/- महिना .)

 शुल्क : अकाउंटंट LDC/MTS :

जनरल आणी OBC : रू.५००/-

SC , ST , EWS : Nill  

  • फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .
  • अर्ज करण्यापुर्वी पात्र उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवाराला प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे अर्ज करावा लागणार आहे .
  • अर्ज हा काही दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • अर्ज १९ जानेवारी २०२४ रोजी सुरु झाले आहेत .
  • अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक १८ फेब्रुवारी २०२४ आहे .
  • अर्जाची फी भरणे अनिवार्य आहे.
  • एकदा पाठवलेले शुल्क अर्ज नाकारण्यासह कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी.

National Institute Of Naturopathy Pune Bharti 2024 : संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्य करिता PDF जाहिरात पहावी .

अधिकृत संकेतस्थळ : https://www.ninpune.ayush.gov.in/

अर्ज फॉर्म येथून डाउनलोड करा : https://ninpune.co.in/#/session/signup

PDF येथून डाउनलोड करा : https://ninpune.co.in/#/session/signup

अधिक लेख वाचा :

 कलम 1 : https://prigovjobs.com/mrsa-centre-nagpur-recruitment-2024/

 कलम 2 : https://prigovjobs.com/indian-railway-loco-pilot-recruitment-2024/

कलम 3 : https://prigovjobs.com/indian-air-force-agniveer-recruitment-2024/

कलम 4 : https://prigovjobs.com/national-health-mission-solapur-recruitment-2024/

कलम 5 : https://prigovjobs.com/idbi-bank-mumbai-recruitment-2024/

कलम 6 : https://prigovjobs.com/msamb-recruitment-2024/

कलम 7 : https://prigovjobs.com/pandharpur-urban-bank-recruitment-2024/