१०वी,१२वी,ITI नेव्ही भरती |Indian Merchant Navy Recruitment 2024

Indian Merchant Navy Recruitment 2024 :

Indian Merchant Navy Recruitment 2024 : भारतामध्ये इंडिअन मर्चंट नेवी विभागातून ४००० रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक म्हणून पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि १०वि १२ वी ITI उत्तीर्ण झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.

या भरती मध्ये एकूण ०७ पदे आहेत ज्या मध्ये ४००० जागा रिक्त आहेत. डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक हि पदे आहेत या भरतीमध्ये .

शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे .ज्यामध्ये पहिल्या पदासाठी म्हणजेच सहाय्यक शिक्षकासाठी एस.एस.सी  म्हणजेच १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा त्या पात्र उमेदवाराने १०वि १२ वी ITI उत्तीर्ण केलेले असावे.

Indian Merchant Navy Recruitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ,ऑनलाईन स्वरूपाचा अर्ज सदर करायचा आहे .अर्ज हा खाली दिलेल्या झाहीरातीमध्ये दिला गेला आहे.अर्ज सुरु होण्याची तारीख आणी ११ मार्च पासूनच अर्ज सादर करायचे आहेत .अर्ज सदर करण्याची शेवटची तारीख हि ३० एप्रिल हि आहे .

Indian Merchant Navy Recruitment 2024 : या भरती मध्ये ,”डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ४००० जागा आहेत.अर्जाची पद्धत हि ऑनलाईन आहे .आणी अर्ज सादर करण्याची सुरुवात ११ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२४ हि आहे .

Indian Merchant Navy Recruitment 2024 याचे अधिकृत संकेतस्थळ https://sealanemaritime.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

Bank Of India Recruitment 2024 मध्ये ,”डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता ४००० जागा आहेत . अर्ज सादर करण्याची सुरुवात ११ मार्च २०२४ पासून आहे .आणी अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२४ हि आहे.

या भरतीसाठी महत्वाची माहिती थोडक्यात आढावा खालील प्रमणे :

या भरतीमधे एकूण पद संख्या ०७ आहेत आणी त्या ०७ पदांमध्ये ४००० रिक्त जागा आहेत .

या भरतीमध्ये एकूण ०७ पदे आहेत त्या पदांची नावे डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक आहेत .पदे क्रमांकाप्रमाणे रिक्त जागा पुढे दिले आहेत :

पोस्ट १ – डेक रेटिंग – ७२१ रिक्त जागा

पोस्ट 2 – इंजिन रेटिंग – २३६ रिक्त जागा

पोस्ट 3 – सिमन – १४३२  रिक्त जागा

पोस्ट 4 –  इलेक्ट्रिशिअन – ४०८ रिक्त जागा

पोस्ट ५ – वेल्डर हेल्पर – ७८ रिक्त जागा

पोस्ट ६ – मेस बॉय – ९२२ रिक्त जागा

पोस्ट ७ – कूक – २०३ रिक्त जागा

एकूण रिक्त जागा ४००० . आणी एकूण पदे ०७ .

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे ;

शिक्षण : १०वि १२ वी ITI उत्तीर्ण झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )

शिक्षणोत्तर १ –  १०वि

शिक्षणोत्तर २ – १२ वी

शिक्षणोत्तर ३ – ITI उत्तीर्ण

वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे, बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .

या भरतीसाठी वेतन मान पुढीलप्रमाणे आहे : ३८,०००/- ते ६०,०००/- प्रती महिना ( पदानुसार वेगवेगळी वेतनश्रेणी आहे ) डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक

पद क्रमांकपदाचे नाव वेतनमान
पद ०१  डेक रेटिंग५०,०००/- ते ८५,०००/- प्रती महिना
पद ०२  इंजिन रेटिंग४०,०००/- ते ६०,०००/- प्रती महिना
पद ०३  सीमन३८,०००/- ते ५५,०००/- प्रती महिना
पद ०४  एलेक्त्रिशिअन६०,०००/- ते ९०,०००/- प्रती महिना
पद ०५  वेल्डर / हेल्पर५०,०००/- ते ८५,०००/- प्रती महिना
पद ०६  मेस बोय४०,०००/- ते ६०,०००/- प्रती महिना
पद ०७  कूक४०,०००/- ते ६०,०००/- प्रती महिना

नोकरीचे स्थान : पूर्ण भारत

या भरतीसाठी वयोगट १७.५ वर्ष ते २५ / २७  वर्षे .

या भरती साठी लागणारी अर्ज शुल्क हि पुढीलप्रमाणे : १०० रुपये .

या भरती साठी वयाची अट सुधा भिन्न आहेत .ज्यामध्ये पात्र उमेदवाराचे वय हे विशिष्ठ प्रवर्ग आणी इतर बाबी लक्षात घेऊन ठरवले जाते . त्याची माहिती खाली दिली गेली आहे :

पहिले ०३ पदांसाठी – १७.५ वर्ष ते २५ वर्षे

बाकीच्या ०४ पदांसाठी – १७.५ वर्ष ते २७ वर्षे

या भरती साठी अर्ज पद्धत ऑनलाईन आहे ,  ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचं आहे .

महत्वाच्या तारखा :

अर्ज सुरु होण्याची दिनांक : ११ मार्च २०२४

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक : ३० एप्रिल २०२४ .

Indian Merchant Navy Recruitment 2024 या करिता अर्ज कसा करावा :

1.            फक्त ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील .

2.            अर्ज करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .

3.            अर्ज ११ मार्च २०२४ रोजी सुरु झाले आहेत .

4.            अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२४ आहे .

5.            शेवटच्या तारखेनंतर सादर झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

6.            अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत जोडावी .

7.            अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी : PDF येथून पहा

या भरतीसाठी निवड प्रक्रिया कशी आहे पुढील प्रमाणे दिले आहे :

  • सर्व प्रथम अर्ज केलेल्या पत्र उमेदवारांची online परीक्षा घेतली जाईल .जे उमेदवार याच्यात उत्तीर्ण होतील त्यांना पुढे मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल .
  • जे उमेदवार नंतर मुलाखातीमाधेही उत्तीर्ण होतील त्यांची मेरीट लिस्ट काढण्यात येतील आणी त्यांनंतर ज्यांचे नाव त्या लिस्ट मध्ये आले आहे ,त्यांना त्यांच्या मार्कानुसार रिक्त जागेवर निवडले जात आहे .त्यानंतर त्यांची शारीरिक चाचणी घेतली जाईल .
  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .

Indian Merchant Navy Recruitment 2024 : “डेक रेटिंग,इंजिन रेटिंग, सिमन, इलेक्ट्रिशिअन, वेल्डर हेल्पर,मेस बॉय , कूक”न या पदांच्या भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि तेवढीही भिन्न नाही ,फक्त काय आहे तर पहिल्या पदासाठी पत्र उमेदवार हा पदवी प्राप्त . १०वि १२ वी ITI उत्तीर्ण झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. ) पाहिजे पदाच्या नियम प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे.

Indian Merchant Navy Recruitment 2024 या भरतीसाठी Frequently Asked Questions as follows  :

Indian Merchant Navy Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरती साठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .

Indian Merchant Navy Recruitment 2024 या भरतीसाठी शेवटची दिनांक किती आहे ?

या भरती साठी शेवटची दिनांक ३० एप्रिल २०२४ आहे .

Indian Merchant Navy Recruitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?

या भरतीमध्ये ०७ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण ०७  पदांमध्ये ४००० रिक्त जागा आहेत .

अधिकृत संकेतस्थळ : https://sealanemaritime.in/

अर्ज फॉर्म येथून करा : येथून करा

अधिक लेख वाचा :

सोलापूर पोलीस भरती २०२४

१०वि पास तरुणांसाठी भरती २०२४

SAIL विशिष्ठ पदांची भरती २०२४

बजाज कृषी महाविद्यालय भरती २०२४

१० वी पास रेल्वे भरती २०२४

१० वी १२ वी ITI पास वर मेगा भरती २०२४

Indian Merchant Navy Recruitment 2024: Indian Merchant Navy department  the apllications for posts of Deck Rating , Engine rating, Seaman, Electrician, Welder / Helper , Mess boy, Cook,are invited Indian Merchant Navy Department.There are various positions are avaible and 4000 vacancies are available in this recruitment.The application is in offline form .Applications started from 11 march 2024 and the last date to apply is 30 april 2024.Eligible as well as interested candidates can visit the official website of Indian Merchant Navy Department Recruitment 2024.fill the form as well as submit their application form .

Indian Merchant Navy Recruitment 2024: The Bharti process will be planned at Indian Merchant Navy Department. Total 4000 vacancies are available .Applications are invited from eligible and interested candidates and advertisement in connection with Deck Rating , Engine rating, Seaman, Electrician, Welder / Helper , Mess boy, Cook, recruitment has been released.Apply in offline mode as well as let’s know all the details of posts,salary,eligibility and application in this Indian Merchant Navy Department Recruitment 2024.Applications are inviting from interested and eligible candidates having in any discipline.Applications are to be submitted directly by offline .No other way of application will be accepted . Check the PCMC Teacher Recruitment posts , posts number, educational qualifications,salary, application location as well as detailed information about Indian Merchant Navy Department Recruitment 2024.

Indian Merchant Navy Recruitment 2024 : Candidates can check their eligibility criteria regarding the recruitment process for the “Deck Rating , Engine rating, Seaman, Electrician, Welder / Helper , Mess boy, Cook ” given in the sections below about educational qualification, age limit, notification regarding the job, etc. Eligible candidates can apply for Indian Merchant Navy Department Recruitment which starts from and before the last date given below.

Total Posts in this Indian Merchant Navy Department Recruitment 2024  : 4000

Posts Name :  Deck Rating , Engine rating, Seaman, Electrician, Welder / Helper , Mess boy, Cook

Education Qualification for this recruitment as belows : 10th,12th,ITI paas

Application Mode for this recruitment 2024 : Online

Job Location :  India

Important Dates :

Application Start date :  11 March 2024 .

Applicatins End Date : 30  April 2024 .