4 थी,Bcom,Bsc पास वर भरती | Gokhale Education Society Recuitment 2024

Gokhale Education Society Recuitment 2024 :

Gokhale Education Society Recuitment 2024 : भारतामध्ये गोखले एजुकेशन सोसायटी विभागातून १०५  रिक्त जागा ह्या भरती साठी जागा निघाल्या आहेत.या भरती मध्ये प्री प्रायमरी टीचर,प्रायमरी हेडमास्टर,प्रायमरी टीचर,ड्रायविंग टीचर,संगणक टीचर,सेकंडरी टीचर,फिजिकल एजुकेशन टीचर,नॉन टीचिंग लायब्रेरियन,जुनिअर क्लर्क,लाबोरेटरी असिस्टंट,पिऊन,आया,हेल्पर/स्विपर म्हणून पदासाठी भरती निघाली आहे .त्यासाठी शैक्षणिक पात्रता हि मॉन्टेसरी कोर्स,D.T.Ed/B.Ed ( 5 वर्ष अनुभव  ),D.T.Ed,A.T.D.,B.Sc ( Computer Science) ,B.Sc,B.Ed/B.A,B.Ed ( रिलिवंट विषय  ),B.P.Ed,B.Lib,B.Com,12 वी  सायन्स उत्तीर्ण ,9 वी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण झाले असले पाहिजे जो कोणी यास पात्र आहे त्यांना नोकरीची सुवर्ण संधी आहे.या भरती मध्ये एकूण १३ पदे आहेत ज्या मध्ये १०५ जागा रिक्त आहेत.

Gokhale Education Society Recuitment 2024 : या भरती साठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचा नाही तर थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.खाली दिलेल्या तारेखेवर पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे .कसलाही अर्ज करण्याची आवश्यकता नाही आणी कसलीही परीक्षा देण्याची गरज नाहीये थेट मुलखात घेऊन उमेदवारांना रिक्त जागांवर निवडले जाईल .

Gokhale Education Society  या भरती मध्ये ,”प्री प्रायमरी टीचर,प्रायमरी हेडमास्टर,प्रायमरी टीचर,ड्रायविंग टीचर,संगणक टीचर,सेकंडरी टीचर,फिजिकल एजुकेशन टीचर,नॉन टीचिंग लायब्रेरियन,जुनिअर क्लर्क,लाबोरेटरी असिस्टंट,पिऊन,आया,हेल्पर/स्विपर”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १०५ जागा आहेत.यासाठी कसलाही अर्ज करायचा नाहीये तर थेट मुलखाती साठी बोलावण्यात येईल आणी कसलीही परीक्षा घेतली जाणार नाही ,मुलाखतीची तारीख १२ ,१३ एप्रिल आणी १५ ,१६ एप्रिल हि आहे .

Gokhale Education Society  याचे अधिकृत संकेतस्थळ https://gesociety.in/ हे असून या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या या https://prigovjobs.com/ वेबसाईट ला अवश्य भेट द्या.

Gokhale Education Society Recuitment 2024 मध्ये ,”प्री प्रायमरी टीचर,प्रायमरी हेडमास्टर,प्रायमरी टीचर,ड्रायविंग टीचर,संगणक टीचर,सेकंडरी टीचर,फिजिकल एजुकेशन टीचर,नॉन टीचिंग लायब्रेरियन,जुनिअर क्लर्क,लाबोरेटरी असिस्टंट,पिऊन,आया,हेल्पर/स्विपर”न या पदांच्या जागा भरून काढण्यासाठी पद अनुसार इच्छुक आणी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.हि सगळी पदे भरण्याकरिता १०५ जागा आहेत.मुलाखतीचीशेवटची दिनांक १६ एप्रिल २०२४  आहे आणी १२ एप्रिल २०२४ पासून सुरुवात आहे .

या भरतीमधे एकूण पद संख्या १३ आहेत आणी त्या १३ पदांमध्ये १०५  रिक्त जागा आहेत .

या भरतीमध्ये एकूण १३ पदे आहेत त्या पदांची नावे प्री प्रायमरी टीचर,प्रायमरी हेडमास्टर,प्रायमरी टीचर,ड्रायविंग टीचर,संगणक टीचर,सेकंडरी टीचर,फिजिकल एजुकेशन टीचर,नॉन टीचिंग लायब्रेरियन,जुनिअर क्लर्क,लाबोरेटरी असिस्टंट,पिऊन,आया,हेल्पर/स्विपर हि आहेत.

पोस्ट १ – प्री प्रायमरी टीचर०९ रिक्त जागा ( इंग्लिश मेडियम ) ०४ रिक्त जागा ( मराठी मेडियम )  
पोस्ट २ – प्रायमरी हेडमास्टर  ०४ रिक्त जागा ( इंग्लिश मेडियम )
पोस्ट ३ – प्रायमरी टीचर१२ रिक्त जागा ( इंग्लिश मेडियम ) ०४ रिक्त जागा ( मराठी मेडियम )  
पोस्ट ४  -ड्रायविंग टीचर  ०४ रिक्त जागा
पोस्ट ५ – संगणक टीचर  ०२ रिक्त जागा
पोस्ट ६ – सेकंडरी टीचर१० रिक्त जागा ( गणित / विज्ञान ) ०५ रिक्त जागा ( इंग्रजी ) ०२ रिक्त जागा ( हिंदी / सोशल सायन्स ) ०१ रिक्त जागा ( संस्कृत ) ०४ रिक्त जागा ( मराठी / सोशल सायन्स )  
पोस्ट ७ – फिजिकल एजुकेशन टीचर  ०३ रिक्त जागा
पोस्ट ८ – नॉन टीचिंग लायब्रेरियन  ०३ रिक्त जागा
पोस्ट ९ – जुनिअर क्लर्क  ०९ रिक्त जागा
पोस्ट १० – लाबोरेटरी असिस्टंट  ०२ रिक्त जागा
पोस्ट ११ – पिऊन  ०९ रिक्त जागा
पोस्ट १२ – आया  १३ रिक्त जागा
पोस्ट १३ – हेल्पर/स्विपर  ०५ रिक्त जागा
टोटल  १०५ रिक्त जागा

एकूण रिक्त जागा १०५आणी एकूण पदे १३ .

शिक्षण : मॉन्टेसरी कोर्स,D.T.Ed/B.Ed ( 5 वर्ष अनुभव ),D.T.Ed,A.T.D.,B.Sc ( Computer Science) ,B.Sc,B.Ed/B.A,B.Ed ( रिलिवंट विषय ),B.P.Ed,B.Lib,B.Com,12 वी  सायन्स उत्तीर्ण ,9 वी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )

पद क्रमांकपदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोस्ट १  प्री प्रायमरी टीचरमॉन्टेसरी कोर्स
पोस्ट २  प्रायमरी हेडमास्टर  D.T.Ed/B.Ed ( 5 वर्ष अनुभव )
पोस्ट ३  प्रायमरी टीचरD.T.Ed
पोस्ट ४    ड्रायविंग टीचर  A.T.D.
पोस्ट ५  संगणक टीचर  B.Sc ( Computer Science)
पोस्ट ६  सेकंडरी टीचरB.Sc,B.Ed/B.A,B.Ed ( रिलिवंट विषय )
पोस्ट ७  फिजिकल एजुकेशन टीचर  B.P.Ed
पोस्ट ८  नॉन टीचिंग लायब्रेरियन  B.Lib
पोस्ट ९  जुनिअर क्लर्क  B.Com
पोस्ट १०  लाबोरेटरी असिस्टंट  12 वी  सायन्स उत्तीर्ण
पोस्ट ११  पिऊन  9 वी उत्तीर्ण
पोस्ट १२  आया  4 थी उत्तीर्ण
पोस्ट १३  हेल्पर/स्विपर  4 थी उत्तीर्ण

वरील निकषापैकी कोणताही एक निकष पूर्ण असणे आवश्यक आहे, बाकी दिलेल्या निकषात जे पद किंवा रिक्त जागा येतील त्यानुसार उमेदवार अर्ज करू शकतील .

1.            फक्त थेट मुलाखत घेण्यात येईल .

2.            मुलाखत करण्याआधी पात्र उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे .

3.            मुलाखत १२ एप्रिल,१३ एप्रिल २०२४ रोजी सुरु झाले आहेत .

4.            मुलाखत करण्याची शेवटची दिनांक १५ एप्रिल १६ एप्रिल २०२४ आहे .

5.            शेवटच्या तारखेनंतर आल्यास मुलाखती घेण्यात येणार नाहीत.

6.            मुलाखतीला येताना सोबत आवश्यक कागदपत्रांची प्रत घेऊन यावी .

7.            अर्ज मध्ये आवश्यक पात्रता नियमांबाबत संपूर्ण माहिती द्यावी,आणी अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाहीत .

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी : PDF येथे पहा .

  • Gokhale Education Society Recuitment 2024 या भरती साठी निवड हि मुलाखतीच्या माध्यमातूनच केली जाईल ,आणी या साठी कसलीही लेखी परीक्षा किंवा कसलाही अर्ज सादर करायची आवश्यकता नाही .थेट मुलाखत घेऊनच पात्र उमेदवाराची रिक्त जागी नियुक्ती केली जाईल.
  • या भरतीसाठी जे पात्र आणी इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेवर दिलेल्या वेळेवर उपस्थित राहायचे आहे .
  • मुलाखतीसाठी पात्र उमेदवाराला स्वतः चा बायो डेटा घेऊन जायचा आहे.आणी तसेच शिक्षणाचा पुरावा म्हणून गुणपत्रिकेची प्रत सोबत आणायची आहे सिबत ठेवायची आहे .
  • आणी तसेच एक पासपोर्ट साईझ फोटो हि आणायचा आहे ,आणी मुलखतिअगोदर भरतीची शुल्क म्हणजेच फी भरून घ्यायची आहे.
  • मुलाखतीची तारीख १२ ,१३ एप्रिल आणी १५ ,१६ एप्रिल २०२४ हि आहे, दिलेल्या तारखेलाच मुलाखत घेण्यात येईल .त्या तारखेला जे पात्र आणी इच्छुक उमेदवार उपस्थित असतील केवळ त्यांचीच मुलाखत घेन्यात येईल .
  • जे पात्र आणी इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेतली असेल त्यातून मेरीट लिस्ट काढली जाईल आणी त्या लिस्ट मध्ये ज्यांचे नाव येईल ,त्यांना रिक्त जागेवर नियुक्त करून नोकरीची संधी दिली जाईल.
  • या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्रे तपासण्यात येणार आहेत ,म्हणजेच सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल ,जे उमेदवार या पडताळणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत ,त्या उमेदवारांना कागदपत्रे लवकरात लवकर सदर करायचे आहेत ते बंदनकारक आहेत ,जे उमेदवार कागदपत्रे सदर केले नाहीत त्या उमेदवारांना या भरतीसाठी रिक्त जागा असलेल्या जागेवर घेतले जाणार नाहीत .

“प्री प्रायमरी टीचर,प्रायमरी हेडमास्टर,प्रायमरी टीचर,ड्रायविंग टीचर,संगणक टीचर,सेकंडरी टीचर,फिजिकल एजुकेशन टीचर,नॉन टीचिंग लायब्रेरियन,जुनिअर क्लर्क,लाबोरेटरी असिस्टंट,पिऊन,आया,हेल्पर/स्विपर”न या पदांच्या Gokhale Education Society Recuitment 2024 भरती संबधित अधिक माहिती घेण्यासाठी ,हि सरकारी नोकरीची नोतीफिकेषण पाहू शकता ,रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेयर करा आणी त्यांना सरकारी नोकर्या मिळण्याकरिता मदत करा .इतर सरकारी आणी खाजगी नोकर्या संबधित मोफत job अलर्ट मराठी मध्ये मिळवण्याकरिता रोज https://prigovjobs.com/ आमच्या या संकेतस्थळ ला भेट ध्या आणी Gokhale Education Society Recuitment 2024 या भरतीच्या अधिक माहिती जाणून घेण्यकरिता PDF जाहिरात पहावी .

या भरतीकरिता पद अनुसार शैक्षणिक पात्रता हि मॉन्टेसरी कोर्स,D.T.Ed/B.Ed ( 5 वर्ष अनुभव  ),D.T.Ed,A.T.D.,B.Sc ( Computer Science) ,B.Sc,B.Ed/B.A,B.Ed ( रिलिवंट विषय  ),B.P.Ed,B.Lib,B.Com,12 वी  सायन्स उत्तीर्ण ,9 वी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण,4 थी उत्तीर्ण झालेला असावा ( शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. )

Gokhale Education Society Recuitment 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

या भरती साठी कसलाही अर्ज करायचे गरज नाही याभरती साठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.आणी सुरु हि करण्यात आलेले आहेत .त्याची सर्व माहिती वर देण्यात आलेली आहे .

Gokhale Education Society Recuitment 2024 या भरतीसाठी मुलाखतीची शेवटची दिनांक किती आहे ?

या भरती साठी मुलाखतीची शेवटची दिनांक १६ एप्रिल २०२४ आहे .

Gokhale Education Society Recuitment 2024 या भरती मध्ये एकूण किती पदे आणी किती रिक्त जागा आहेत ?

या भरतीमध्ये १३ पदे आहेत एकूण आणी त्या एकूण १३ पदांमध्ये १०५ रिक्त जागा आहेत .

अधिकृत संकेतस्थळ : https://gesociety.in/

अधिक माहिती साठी खाली दिलेला PDF जाहिरात पहावी

येथे पहा आणी डाऊनलोड कराPDF क्रमांक १
येथे पहा आणी डाऊनलोड कराPDF क्रमांक २

१०वि पास तरुणांसाठी भरती २०२४

SAIL विशिष्ठ पदांची भरती २०२४

बजाज कृषी महाविद्यालय भरती २०२४

१० वी पास रेल्वे भरती २०२४

१० वी १२ वी ITI पास वर मेगा भरती २०२४

इंडियन नेवी भरती २०२४