Captiv Market Yojna 2024
Captiv Market Yojna 2024 : महारष्ट्रातील माझ्या मित्रांनो आपल्या राज्य शासनाने एक मोठी अभिनव अशी योजना चालू केली आहे .त्या योजने अनुसार आता आपल्या राज्यातील सर्व महिलांना रेशन दुकानातून मोफत साडी मिळनाळ आहे .आता येणाऱ्या सणासुदीला उत्सवाला आन्दाच्या मुहूर्तावर या जोज्नेद्वारे महिलांना नवीन साडी मिळनाळ आहे .हि योजनेमध्ये साडी अगदी मोफत एक रुपया हि न घेता साडी दिली जाणार आहे .कसलेही पैसे घेतले जाणार नाहीत . आपली राज्यातील सर्व महिलांना याचा लाभ घेता येणार आहे प्रत्येक महिलेला प्रत्येकी एक साडी देण्यात येणार आहे .या योजनेची सुरुवात राज्य शासनाच्या सहकार ,पणन आणी वस्त्रौद्योग विभागाद्वारे केली जाणार आहे .मोफत साडी हि योजना नवीन एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत राबवली जात आहे.Captiv Market Yojna 2024 संबंधी सर्व सविस्तर माहिती आपल्याला या लेखामध्ये डेली गेली आहे ,या योजने कोणत्या महिला पात्र असणार ? या योजने चा लाभ कसा मिलनाल ? अशी सर्व महत्वाची माहिती आपण या लेख मध्ये पाहणार आहोत .
Captiv Market Yojna 2024 या योजने साठी महारष्ट्र सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध केला आहे .त्यानुसार हि योजना अमलात येणार आहे .जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर या योजनेचा फायदा नक्की होईल मोफत साडी नवीन करकरीत साडी महिलांना मिळेल .या साठी आपल्या महाराष्ट्र राज्याचा सरकारचा GR काळजीपूर्वक वाचा .त्यामुळे तुम्हाला खात्री होईल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मदत होईल, आणी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात कि नाही कलेल आणी या योजनेचा फायदा होईल .
आपल्या राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणारया कुटुंबातील महिलांना घरी बसून रोजगार मिळवून देण्याकारीता मोफत शिलाई मशीन योजना हि राबविण्यात येणार आहे . हि मएक महत्वपूर्ण योजना आहे .यामुळे कित्येक कुटुंब खुशहाल जीवन जगतील याच करिता हि योजना जोपासली गेली आहे.या योजने मध्ये महिलांना शिलाई मशीन मोफत पुरवण्यात येणार आहे .ज्यामुळे त्या परिसरातील लोकांचे कपडे वगेरा शीवून महिला पैसे कमवू शकतील आणी स्वतः च्या कुटुंबाला स्वतः सांभाळू शकतील .आणी आत्मनिर्भर महिला बनतील .
महाराष्ट्रातील गरीब मागास कुटुंबातील सर्व महिलांचा सर्वांगीण विकास म्हणजेच सामाजिक आणी आर्थिक दृष्टीने बळकट बनविणे आणी घर बसल्या रोजगार मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.यामुळे महिला आपल्या घरच्या आर्थिक गरजा पूर्ण करतील .या योजने च्या माध्यमातून लाभार्थी महिला आपल्या परिसरातील कपडे शिवून शिलाई मशीन च्या सहाय्याने पैसे कमवू शकतील .कि ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल . शिलाई मशीन योजने संबंधी माहिती साठी मोफत/फ्री शिलाई मशीन योजना या लिंक वर क्लिक करून माहिती मिळवा .
मोफत साडी योजना महाराष्ट्र :
- या योजनेचे नाव “Captiv Market Yojna 2024“ हे आहे .
- या योजने चा आरंभ महाराष्ट्र शासनाणे सहकार,पणन,आणी वस्त्रोद्योग विभागाद्वारे यांनी केला आहे .
- हि योजना २०२४ मध्ये सुरु झाली आहे .
- आणी या योजनेचे उद्देश हे महिलांना मोफत साडी देणे.प्रत्येक पात्र कुटुंबातील महिलांना साडी देणे
- हि योजना राज्य सरकार मार्फत आहे .
- महाराष्ट्रातील अंत्योदय शिध्पात्रिका असणार्या कुटुंबातील महिलांना याच्या लाभ घेता येणार आहे
मोफत साडी योजना महाराष्ट्र याचे उद्दिष्टे :
• महिलांचे जीवनशैली उंचावणे आणी त्यांचा जीवन मान उंचावणे आणी त्यांचा जीवनस्तर सुधारणे.
• महिलांचे भविष्य खुश्हालीचे आणी उज्ज्वल व्हावे.
• राज्याचा आर्थिक विकास करणे.
Captiv Market Yojna 2024 याचे लाभार्थी महिला कोण ?
- मोफत साडी योजने मध्ये महिलांना काही निकष दिले गेले आहेत त्या निकष मध्ये जर का त्या महिला येत असतील तर या योजने चा निश्चित फायदा होईल .आणी त्यांना मोफत साडी योजने चा लाभ होणार आहे .
- त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील कुतुबातील महिलांना याचा लाभ घेता यावा म्हणून पुढील प्रमाणे काही निकाशे आहेत :
- मोफत साडी मिळवण्याकरिता अर्ज करणारी महिला हि महाराष्ट्र राज्याची राह्वासी असावी .
- मोफत साडी मिळवण्याकरिता अर्ज करणारी महिला हि गरीब मध्यमवर्गीय प्रवर्गातील असावी .
- आणी तसेच मोफत साडी मिळवण्याकरिता अर्ज करणारी महिलाच्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका असावी ,म्हणजेच कुटुंब अंत्योदय शिधापत्र धारक असावे .
- मग आता अंत्योदय शिधापत्रिका म्हणजे काय, तर त्यामध्ये पिवळे रेशन कार्ड येते .त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्याकडे हे पिवळे रेशांकार्द असतील अशा सर्व कुतुबातील महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे .
Captiv Market Yojna 2024 या योजने चे फायदे :
मोफत साडी योजने मध्ये महिलांना फायदे दिले गेले आहेत वरील दिलेल्या निकष मध्ये जर का त्या महिला येत असतील तर या योजने चा निश्चित फायदा होईल .आणी त्यांना मोफत साडी योजने चा फायदा होणार आहे.त्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील कुतुबातील महिलांना याचा लाभ घेता यावा म्हणून पुढील प्रमाणे काही फायदे आहेत :
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना साडी मिळते .ते हि मोफत .
- आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्याकुतुम्बातील महिना साडी मिळते .
- सन उत्सवाला समारंभासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील ज्यांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे त्या कुटुंबातील महिलाना नवीन कोरी साडी मिळते .
- आता गरीब कुटुंबातील महिलांचा सन उत्सवासाठी समारंभासाठी साडी घेताना खर्च होतोच तो खर्च वाचेल त्या महिलांना एक रुपया हि न खर्च करता या योजना अंतर्गत य्नवीन कोरी मोफत साडी मिळेल आणी गरीब कुटुंबाना खर्च वाचून याचा मोठा फायदा होईल .
- आता याजोना अंतर्गत महिलांना हि मोफत साडी वर्षातून एकदा मिलनाल आहे .प्रत्येक वर्षी प्रत्येकी एक साडी मिलनाल आहे .
- २०२४ ते २०२८ या ५ वर्षात हि मोफत साडी योजना राबवण्यात येणारा आहे ,म्हणजेच या ५ वर्षात एकूण ५ सद्य मोफत मिलनाल रेशन दुकानातून मोफत स्वरूपात या साड्या मिलनाल.
- गरीब कुटुंबातील गरजू महिलांना शिलाई माचीन घेण्यासाठी कर्ज घेण्याची गरज नाही .
- गरीब कुटुंबातील महिलांना रोजगार सुरु करून देऊन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवता येईल .
- कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल .
- महिलांचे जीवन शैली जीवन मान जीवन स्तर सुधारेल .
Captiv Market Yojna 2024 याचा सामाजिक लाभ :
• महिला स्वावलंबी होतील ,आणी स्वतः च्या पायावर उभे राहतील .
• महिलांचा सर्वांगीण विकास म्हनजेच सामाजिक आणी आर्थिक विकास होईल .
• महिला आत्मनिर्भर बनतील आणी सशक्त बनतील .
• यामुळे महिलांचे भविष्य उज्ज्वल होईल .
• आणी महिलांचा आत्मविश्वास खूप वाढेल .
Captiv Market Yojna 2024 या साठी आवश्यक पात्रता काय आहे ? :
- महिला हि महाराष्ट्र राज्याची राह्वाशी असावी .
- महिलेचे कुटुंब गरीब मध्यमवर्गातील असावी .
- महिलेच्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका असावी .
- कुटुंब अंत्योदय शिधापत्रिका धारक असावे .
- म्हणजेच पिवळे रेशन कार्ड असावे.
Captive Market Yojana महारष्ट्र या साठी वितरण व्यवस्था :
या यायोज्नेच्या अंतर्गत मोफत सद्य रेशन दुकानातून वितरण करण्यात येणार आहेत .
Captive Market Yojana महारष्ट्र या योजनेचा कालावधी :
२०२४ वर्षे ते २०२८ वर्ष. एकूण ५ वर्षे .
Captive Market Yojana महारष्ट्र GR ( शासनाचा निर्णय ) :
Captive Market Yojana महारष्ट्र या योजने साठी महारष्ट्र सरकारने अधिकृत शासन निर्णय म्हणजेच GR प्रसिद्ध केला आहे .त्यानुसार हि योजना अमलात येणार आहे .जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर या योजनेचा फायदा नक्की होईल मोफत साडी नवीन करकरीत साडी महिलांना मिळेल .या साठी आपल्या महाराष्ट्र राज्याचा सरकारचा GR काळजीपूर्वक वाचा .त्यामुळे तुम्हाला खात्री होईल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मदत होईल, आणी तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात कि नाही कलेल आणी या योजनेचा फायदा होईल .
GR चा PDF येथून डाऊन लोड करा : https://prigovjobs.com/wp-content/uploads/2024/03/202311101713450402.pdf
Captive Market Yojana महारष्ट्र या साठी अर्ज कसा करावा :
Captive Market Yojana महारष्ट्र या योजनेसाठी कसलाही स्वरूपाचा अर्ज करण्याची गरज नाही .तुम्ही जर का अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर त्यावेळी अधिकृत रित्या योजना चालू होईल , आणी मोफत साडी वाटप केली जाईल ,तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानातून हि मोफत साडी घेता येईल.मोफत साडी योजना या योजनेसाठी अर्ज करण्याची गरज नाही त्यामुळे काळजी करण्याच काहीही कारण नाही , कसला हि कुठलाही फोर्म भारत बसण्याची गरज नाहीये , जर तुम्ही वरील दिलेल्या निकषानुसार जर का पात्र आसल तर तुम्हाला या योजनेचा फायदा नक्की घेण्यात येणार आहे .आणी आपल्या महाराष्ट्रातील गरीब मध्यम वर्गीय कुटुंबातील महिल्लाना गावातील रेशन दुकानं तून याचा फायदा घेता येईल .
या लेखाचा थोडक्यात आढावा घेऊया ;
- मोफत साडी योजना या योजने अंतर्गत कुठल्या महिलांना सद्य मिळतील ?
ज्या कुटुंबाकडे अंत्योदय किंवा पिवळे रेशन कार्ड आहे त्या कुटुंबातील महिलांना .
- मोफत साडी योजना या योजनेचा लाभ काय ?
मोफत साडी योजना मध्ये महिलांना दरवर्षी साडी फ्री मिळेल .
- मोफत साडी योजना या योजनेसाठी अर्ज कसा करायचा ?
मोफत साडी योजना या योजनेसाठी कसलाही अर्ज करण्याची गरज नाहीये . मोफत साडी तुम्हाला तुमच्या गावातील मोफत दुकानातून मिळून जाईल .
- मोफत साडी योजना हि योजना किती वर्षे चालणार आहे ?
मोफत साडी योजना हि योजना २०२४ वर्ष ते २०२८ वर्षे पर्यंत आहे .
महारष्ट्रातील अशाच महत्वपूर्ण सरकारी योजना संबंधित अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फॉलो करू शकता. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर कृपया तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.